872 Views गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळा अंतर्गत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी याच विषयाला घेऊन प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले. बीरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. त्या दरम्यान या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली. यावेळेस बैठकीत उपजिल्हाधिकारी…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया की प्रणाली चौरे ने गोवा के मॉडलिंग फैशन शूट अवार्ड कार्यक्रम में जीता सर्वश्रेष्ठ मेकअप आर्टिस्ट का खिताब…
1,317 Views प्रतिनिधि। गोंदिया :- “द ग्लैमरस स्टूडियो” द्वारा गोवा में आयोजित मॉडलिंग फैशन शूट अवार्ड कार्यक्रम में गोंदिया की सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टाइलिस्ट, एंजेल ब्यूटी पार्लर & अकैडमी की संचालिका प्रणाली चौरे इन्होंने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कर मेकअप आर्टिस्ट कैटेगरी का खिताब हासील कर गोंदिया जिले का नाम रोशन किया। हाल ही गोवा में आयोजित इस अवार्ड कार्यक्रम में देश के नामचीन मॉडल ड्रेस डिज़ाइनर तथा मेकअप आर्टिस्टों ने भाग लिया। मिस्टर एंड मिस्ट्रेस 2022 के नाम से आयोजित इस शो का ग्रैंड फिनाले गोवा के कालांगुते बीच रिसोर्ट…
Read Moreगोंदिया: जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सायकल चालवत दिला पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवा संदेश…
1,330 Views गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने घेण्यात आला उपक्रम.. गोंदिया :- महिला दिनाचे अवचित्त साधून गोंदियातिल सायकल संडे ग्रुपच्या वतीने आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवाचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमामध्ये गोंदिया शहरातील शेकडो महिला व तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, गांगझरी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक तेजसवणी कदम, सायकलिंग संडे ग्रुप च्या अध्यक्ष मंजु कटरे, सचिव रवी सपाटे,…
Read Moreधन्यवाद भारत सरकार: यूक्रैन से सकुशल भारत लौटे गोंदिया जिले के चारों छात्र..
1,712 Views पवन और उमेन्द्र मुंबई से एवं खुशाल और मयूर दिल्ली से आज रवाना होंगे नागपुर के लिए… प्रतिनिधि। 03 मार्च गोंदिया। यूक्रैन में शिक्षा ग्रहण करने एवं कामकाज के लिहाज से गये गोंदिया जिले के चार युवक यूक्रैन और रूस के जारी संघर्ष युद्ध में बुरी तरह फंस गए थे। जिले के युवकों सहित पूरे भारत से हजारों भारतवासियों को सुरक्षित निकालने केंद्र सरकार निरंतर प्रयास कर रही थी। और सरकार ने दोनों देशों से अपने संबंध के चलते इन फंसे छात्रों को बाहर निकालकर स्वदेश लौटने का…
Read Moreखा. श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सदस्यांचा सत्कार
854 Views राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ.. भंडारा। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, भंडारा येथे खासदार मा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पक्ष सभासद नोंदणी चा शुभारंभ करण्यात आला तसेच भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायत च्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री पटेल संबोधित करताना म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणूका पक्ष मजबुतीने लढणार असुन कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील…
Read More