गोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..

966 Views प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी…

Read More

गोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना

1,086 Views  प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…

Read More

गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम

855 Views  प्रतिनिधि। गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत. सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध…

Read More

गोंदिया: अग्निपथ योजना तत्काल रद्द कर पुरानी टी.ओ.डी. योजना लागू करे केंद्र सरकार….एड. योगेश अग्रवाल बापू

936 Views  प्रतिनिधि। गोंदिया। देश की युवा पीढ़ी के कैरियर को बर्बाद करने तथा उनके भविष्य के साथ खिलवाड़ करने लायी गयी अग्निपथ योजना का विरोध पूरे देश में युवाओं द्वारा हो रहा है। इस योजना को रद्द करने हेतु अब महात्मा गांधी जी के विचारों पर चलने वाली अग्रणी सामाजिक संगठन अखिल भारतीय बापू युवा संगठन भी सामने आ गई है। हाल ही में संगठन द्वारा इस योजना को रद्द करने को लेकर गोंदिया तहसिल कार्यालय के एसडीएम उपविभागीय अधिकारी के माध्यम से राष्ट्रपती, प्रधानमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री को…

Read More

गोंदिया: रेलयात्रा के दौरान गर्भवती महिला को उठा पेट में दर्द, आरपीएफ टीम ने दौड़भाग कर भर्ती कराया अस्पताल में..

1,499 Views प्रतिनिधि। 19 जून गोंदिया।  गोंदिया रेल्वे की पुलिस यात्रियों की सुरक्षा को लेकर सदैव अपनी सेवा में तत्पर रहती है। अनेक ऐसे मामले गोंदिया रेलवे स्टेशन में घटित हुए जहाँ रेलवे की पुलिस ने सजगता और सतर्कता का परिचय देते हुए अपनी जान जोखिम में डालकर यात्रियों को बचाया है। आज भी कुछ ऐसा ही हुआ। 19 जून को गोंदिया रेलवे स्टेशन के प्लेटफार्म नंबर 4 पर ट्रेन क्र 20814 जोधपुर-पूरी एक्सप्रेस 6 बजे के दौरान पहुँची। रूटिंग चेकअप के दौरान आरपीएफ गोंदिया को मंडल सुरक्षा नियंत्रण कक्ष…

Read More