पूर्व मंत्री परिणय फुके ने निभाया वादा, पुलिस पाटिलों को, अब 6500 से बढ़कर 15 हजार रुपए मानधन..

830 Views  मंत्रीमंडल में हुआ निर्णय, फुके ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का माना आभार.. प्रतिनिधि। 13 मार्च गोंदिया। 11 मार्च को म.रा. गाव कामगार पोलिस पाटिल संघ गोंदिया जिला द्वारा जिलास्तरीय कार्यशाला, सम्मेलन व वरिष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटिलों का सत्कार कार्यक्रम डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जहां बतौर राज्य के पूर्व मंत्री एवं जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। इस कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए पूर्व मंत्री श्री फुके ने पुलिस पाटिलों के गोंदिया…

Read More

मंत्रिमंडल निर्णय: शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

499 Views             मुंबई। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             १ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.             सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या…

Read More

गोंदिया: समग्र शिक्षा मार्फत जिल्ह्यातील 82 दिव्यांग ( मतिमंद) मुलांना शैक्षणीक किट चे वाटप आज..

241 Views  प्रतिनिधि। 31 ऑगस्ट गोंदिया। केंद्र शासनाच्या मतिमंद मुलांकरीता काम करणाऱ्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, नवी मुंबई यांच्या कडून आज 31 ऑगस्ट ला दिव्यांग समावेशक केंद्र, कुडवा, तालुका गोंदिया येथील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मतिमंद मुलांना शैक्षणीक किट चे वाटप करण्यात येणार आहे. एका किट ची किंमत रु.10,000/- असुन जिल्हयाला एकूण 82 किट मोफत प्राप्त झाल्या आहेत. सदर किट वाटप हे उपरोक्त संस्थेचे कार्यालय प्रभारी मा. श्री ज्ञानेश्वर सावंत, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. शिबिराची सुरुवात मा. श्री पंकजभाऊ रहांगडाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या प्रमुख…

Read More

जिलाधिकारी ने गोंदिया जिले को “बाल विवाह मुक्त” करने की शपथ दिलाई..

666 Views           गोंदिया, 21 : जिला बाल संरक्षण सेल गोंदिया की ओर से आयोजित जिला बाल संरक्षण समिति गोंदिया की समीक्षा बैठक में जिलाधिकारी चिन्मय गोतमारे ने गोंदिया जिले में बाल विवाह उन्मूलन हेतु उपस्थित सभी अधिकारियों को शपथ दिलाई.            जिलाधिकारी श्री. गोतमारे ने आगे कहा कि बाल विवाह कानूनन अपराध है और बाल अधिकारों का उल्लंघन है. बाल विवाह रोकथाम अधिनियम 2006 के तहत 18 वर्ष से कम उम्र की लड़की का 21 वर्ष से कम उम्र के लड़के…

Read More

आयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार

370 Views  मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.   या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…

Read More