939 Views मुंबई। करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत…
Read MoreCategory: Government implementation
राज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती
1,183 Views मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…
Read Moreकोविड टीकाकरण हुआ आसान, अब गोंदिया शहर के लिए “वेक्सीन सहायक” वाट्सअप नम्बर जारी
1,176 Views जानिए क्या है वेक्सिनेशन का लाभ उठाने की सरल सुलभ सुविधा.. प्रतिनिधि। 19 अक्तूबर गोंदिया। कोविड वेक्सिनेशन को लेकर महाराष्ट्र सरकार व प्रशासन सजगता से कार्य कर रहा है। हाल ही में मिशन कवच कुंडल के तहत पूरे राज्य सहित जिले में 8 अक्तूबर से 14 अक्तूबर तक विशेष अभियान चलाकर टीकाकरण किया गया है। गोंदिया तहसील में करीब 25 गाँव ऐसे है जिन्होंने कोविड वेक्सीन का पहला डोज लेकर शत प्रतिशत वरीयता बनाई वही करीब 126 गाँव ऐसे है जो शत प्रतिशत की ओर है। आज स्वास्थ्य…
Read Moreमहाराष्ट्र: स्कूलों के बाद अब कॉलेज, 20 अक्तूबर से शुरू करने की घोषणा.. विद्यार्थियों को वेक्सीन के दोनों डोज अनिवार्य
1,181 Views मुंबई। कोविड संक्रमण के संकट से पिछले डेढ़ वर्षो से बंद महाविद्यालय (कॉलेज), अब 20 अक्तूबर से शुरू होने जा रहे है। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ने पत्रकार परिषद लेकर आज इसकी जानकारी दी। विशेष है कि महाराष्ट्र में कोविड संकट से लड़ रही सरकार ने सफलता हासिल की है। हालात सामान्य हो रहे। तीसरे चरण के संभावित कोविड संकट को रोकने स्वास्थ्य विभाग ने तगड़ी तैयारी की है वही मिशन कवच कुंडल के तहत व्यापक तरिके से वेक्सिनेशन मुहिम चलाई जा रही हैं। राज्य…
Read Moreकोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच, अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे केंद्राचे संकेत
526 Views प्रतिनिधि। मुंबई। कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर कोरोनाविरुद्ध चांगले संरक्षण देते, असा दावा केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयात केला. कोरोना लसीकरण मोहिमेची आखणी जागतिक पातळीवरचे शास्त्रीय निष्कर्ष, जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे याचआधारे केली आहे, असे सांगत केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचे अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोचीतील किटेक्स गारमेंट्स कंपनीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोविशिल्डच्या डोसमधील अंतर कमी करण्यासंबंधी केंद्राला निर्देश देण्याची विनंती कंपनीने केली आहे. त्यावर केंद्र सरकारने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कोरोना लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञ…
Read More