1,572 Views मुंबई। जगात लाखों लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणारे फार कमी लोक असतात. अगदी किंचित असे सरकारी कर्माची कर्तव्यनिष्ठ असतात. ज्यांच्या कर्तव्याची दखल घेत पुढे जगही त्याचा आदर करते. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचे मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला कोट्यवधींचा नफा झाला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयातील सुमारे 1 कोटींचा विक्रमी दंड वसूली करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षकांचे राज्य स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. खुद्द भारतीय रेल्वे मंत्रालयानेसुद्धा या…
Read MoreCategory: भंडारा
माजी पालकमंत्री डॉ. फुके यांच्या प्रयत्नांना यश : भंडारा जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
1,039 Views भंडारा.(27 मार्च) भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळतील मात्र बांधकामासाठी लागणार्या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या दृष्टीने घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या समक्ष आपली समस्या ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली व पीएम आवास योजनेतील जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे…
Read Moreट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना
850 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक…
Read Moreटाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
814 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…
Read Moreत्योहार पर शांति और सद्भाव बनाए रखें..
1,618 Views तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) विविध धर्मों से जुड़े त्योहार प्रारंभ हो चुके है। इन त्योहारों को सभी समाज के लोगों ने एकजूट होकर शांति से त्योहार मनाएं। त्योहार समाज के बंटवारे के लिए नहीं है बल्कि भाईचारा निर्माण करने के लिए है। ऐसा कथन पुलिस अधीक्षक लोहीत मतानी ने तुमसर में नगर परिषद हॉल में आयोजित के शांति समिति सभा में किया है। त्योहार पर शांति और भाईचारा बनाए रखे। आनेवाले त्योहारों में रामनवमी, महावीर जयंती, रमजान ईद, आंबेडकर जयंती है। यह त्योहार शांतिमय वातावरण…
Read More