190 Views
प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने
महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले ह्या प्रसंगी डॉ प्रशांत नारनवरे आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य, डॉ सिद्धार्थ गायकवाड हे ही योगायोगाने आले होते तेव्हा त्यांच्या समक्ष महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर च्या समस्या व मागण्या ८ वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या संदर्भातील बाबत तसेच ४ वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही ह्या प्रसंगी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते ते क्षणचित्रे सोबत पदाधिकारी व दलित मित्र व समाज भूषण पुरस्कार्थी हजर होते