भंडारा: उष्णतेची लाट आली सावध राहा, काळजी घ्या!

806 Views भंडारा: उष्णतेची लाट आली सावध राहा, काळजी घ्या!   प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 16 मे : हवामान बदलामुळे या वर्षी वातावरणीय बदलाला मोठ्या प्रमाणावर मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे. विदर्भ हा मुळी उष्ण प्रदेश आहे. हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सीअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट संबोधतात. या उष्णतेपासून बचाव कसा करावा, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते…

Read More

भंडारा: जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे जुन महिन्यात आयोजन

774 Views  प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 16 मे : नेहरू युवा केंद्राद्वारे आझादी का अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन जुन महिन्यात करण्यात यणार आहे. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना वृंदगीत करणे आणि तरूण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन ‘भारत@2047’ युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रूपये 1 हजार, द्वितीय रूपये…

Read More

हज यात्रा पर गोंदिया से इस साल 36 जायरीन, 25 मई को आजाद लाइब्रेरी में टीकाकरण प्रोग्राम

917 Views  प्रतिनिधि। 16 मई गोंदिया। हज सफर 2023 (1444 हिजरी) की तैयारियां पूरी हो चुकी है। इस साल गोंदिया जिले से हज पर जाने वाले जायरीनों की संख्या में बढ़ोत्तरी हुई है। अबतक 36 लोगों का हज पर जाना मुकर्रर हुआ है जबकि अन्य अभी भी वेटिंग पर है। हज सफर पर जाने वाले जायरीनों को गोंदिया जिले में हज सफर के पूर्व प्रशिक्षण, उनका टीकाकरण, कार्ड मुहैया कराना, स्वागत आदि प्रोग्राम “गोंदिया खादिमुल हुज्जाज कमेटी” द्वारा किया जाता आ रहा है। इस साल भी हज पर जाने वाले…

Read More

गर्म गोंदिया @42.5, सूर्य की कड़कड़ाती धूप और जमीन की उमस से बड़ी बेचैनी

1,511 Views  भरी तपिश में यातायात सिग्नल निकाल रहे जान प्रतिनिधि। 15 मई गोंदिया। गर्मी के मौसम में बारिश ने जो सितम ढाया, उसका परिणाम है कि धूप अब आग उगल रही है। सूर्य अपने रुद्र रुप में है वही जमीन भी अपनी तपिश से हालात खराब कर रही है। पिछले 6-7 दिनों में चटकती धूप ने सड़कों को वीरान कर दिया है। आम नागरिक, घरों में, ऑफिस में, कार्यालयों में कूलर, एसी और पंखों में दबे हुए है। सूर्य की आग उगलती गर्मी से तापमान बढ़ गया है। मौसम…

Read More

भंडारा: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत यांचा सल्ला, कर्ज घ्या, व्यवसाय करा…पण बँकेसोबत प्रामाणिक रहा..

722 Views  भंडारा: केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. वेगवेगळ्या कर्ज योजना व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आधार ठरीत आहेत. परंतु व्यवसाय चांगला करताना बँकेची प्रामाणिक राहा असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज भंडारा नगर परिषदेच्या वतीने स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे उपसचिव आशिष बागडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, जिल्हा अग्रणी…

Read More