1,970 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read MoreCategory: गोंदिया
प्रफुल पटेल चले पुनः राज्यसभा, गोंदिया-भंडारा में भाजपा लड़ेगी पुनः लोकसभा!!
1,760 Views गोंदिया/जावेद खान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता एवं राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के आगामी लोकसभा चुनाव में उतरने को लेकर गोंदिया और भंडारा संसदीय क्षेत्र में राजनीति गर्मायी हुई थी। परंतु आज प्रफ़ुल्ल पटेल के राज्यसभा हेतु नामांकन भरने पर सारी अटकलों को विराम लग गया है। गौरतलब है कि वर्तमान भंडारा-गोंदिया संसदीय सीट भाजपा के पास है। राज्य में भाजपा के साथ एकनाथ शिंदे की शिवसेना एवं अजित पवार की एनसीपी गठबंधन की सरकार है। राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल वर्ष 2028 तक सांसद है, फिर भी…
Read Moreगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके
833 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.
Read Moreप्रफुल्ल पटेल के प्रयास से जिलेवासियों का सपना हुआ साकार, 11 को मेडिकल कॉलेज की इमारत निर्माण का उपराष्ट्रपति के हस्ते होगा भूमिपजन..
1,705 Views गोंदिया: जिले और आसपास के क्षेत्रों के मरीजों को गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सुविधाएं मिलें, उन्हें इलाज के लिए नागपुर, मुंबई, हैदराबाद जाने का बोझ कम करने और जिले में ही मेडिकल की पढ़ाई कर रहे विद्यार्थियों को यह सुविधा उपलब्ध कराने का संकल्प पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने लिया था उनके प्रयास से ही गोंदिया में सरकारी मेडिकल कॉलेज को मंजूरी प्राप्त हुई। इसी शासकीय मेडिकल कॉलेज की नई आधुनिक इमारत के निर्माण हेतु भूमिपूजन कार्यक्रम रविवार (11 तारीख) को देश के उपराष्ट्रपति माननीय श्री जगदीप धनखड़ द्वारा…
Read MoreGONDIA: शिक्षकांचा नक्षलभत्ता मंजूर : थकबाकी मिळणार
1,895 Views गोंदिया, दि.6 : 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाचा संदर्भ घेऊन सर्व शिक्षकांना 1500 रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीसह देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी आदेश काढला आणि त्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना 1500 रुपये नक्षलभत्ता व घरभाडे भत्ता लागू केलेले आहे. संबंधित आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांना थकबाकी मिळावी म्हणून शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निधीची मागणी केली होती. त्यानुसार थकबाकी बाबतचा निधी जिल्हा परिषद गोंदियाला प्राप्त झाला आहे आणि ही थकबाकी जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळणार…
Read More