1,955 Views गोंदिया,दि. 26 : जिल्ह्यात पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. जिल्ह्यामध्ये 2 मे पर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व…
Read MoreCategory: गोंदिया जिला
गोंदिया: 27 एप्रिल ते 11 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू
2,520 Views गोंदिया,दि.26 : जिल्ह्यात 27 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व 5 मे रोजी बुध्द पौर्णिमा असे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक 27 एप्रिल पासून ते 11 मे 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश…
Read Moreगोंदिया: दुर्गम मुरकूटडोह मध्ये प्रथमच पोचले प्रशासन, विविध योजनांचा दिला लाभ..
834 Views उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा पुढाकार, पोलीस विभागाचे मोलाचे सहकार्य गोंदिया,दि.26 (जिमाका) : महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या पुढाकाराने अख्खे प्रशासन प्रथमच गावात गेले आणि योजनांचा लाभ दिला. अनेक विभागाचे अधिकारी गावात पाहून नागरिकही भारावून गेले होते. एक दिवसीय शिबिराच्या निमित्ताने गावकरी व प्रशासनामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून महसुल प्रशासन तर्फे तहसील कार्यालय, आधार सेंटर सालेकसा, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, कृषी कार्यालय, सालेकसा ग्रामपंचायत, दररेकसा, जमाकुडो, आणि गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त…
Read Moreडॉ. परिणय फुके के प्रयासों से CMR के तहत चावल वितरण का अधिकार अब जिलाधिकारी को..
682 Views पूर्व आदेश के तहत भंडारा/गोंदिया जिले से चावल वितरण, यातायात में विलंब व भ्रष्टाचार को लेकर आ रही थी शिकायतें.. गोंदिया/भंडारा। 25 अप्रैल हाल ही में राज्य के पूर्व मंत्री एवं भंडारा-गोंदिया जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने सार्वजनिक वितरण प्रणाली (सीएमआर) के तहत प्राप्त हो रही शिकायतों के आधार पर मुंबई में राज्य के खाद्य और नागरिक व आपूर्ति तथा उपभोक्ता संरक्षण मंत्री रवींद्र चौहान से मुलाकात कर सीएमआर योजना अंतर्गत हो रही असुविधा एवं शासकीय आदेश में अंशतः बदलाव कर चावल वितरण का अधिकार…
Read Moreवाहन से गोंदिया आ रहा था गांजा, खबर लगते ही हाइवे पर झपट पड़ी पुलिस, 3 किलों गांजा सहित चार गिरफ्तार..
1,464 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। देवरी से गोरेगाँव होते हुए हाइवे के रास्ते गोंदिया बिक्री हेतु आ रही गांजे की खेप को पकड़ने में पुलिस की लोकल क्राइम ब्रांच टीम को बड़ी सफलता हाथ लगी। पुलिस ने ये कार्रवाई 25 अप्रैल के शाम 5.20 के दौरान गोरेगाँव-गोंदिया हाइवे रोड पर ग्राम तुमखेड़ा बुजुर्ग में की। पुलिस को गोपनीय सूचना मिली थी कि कुछ लोग लाल रंग की फोर व्हीलर से गोंदिया गांजा तस्करी कर रहे है। खबर की पुष्टि के लिए लोकल क्राइम ब्रांच की टीम के पीआई दिनेश लबड़े…
Read More