माजी आमदार  चरण वाघमारे यांचे कुशल नेतृत्वात सिहोऱ्यात अनेकांच्या बीआरएस पक्ष प्रवेश

165 Views
प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने
भंडारा.राज्यासह सम्पूर्ण देशात आता तेलंगणा पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी सिहोरा येथील विविध पक्षांशी जडलेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.
यावेळी रामप्रसाद ठाकरे,धरम बिसने, सहादेव तुरकर ,रमेश बाबा राऊत, भावराव जी राऊत, फिरोज खान पठाण, विकास बिसने ,छोटू गौतम ,गोलू गौतम ,विजय गौतम, पिंटू तुरकर, अशोक गौतम, दिनेश बिसने, बाबा सोनवणे ,सेवानंद ठाकरे, प्यारेलाल पारधी ,दिलीप  पारधी, भीमा बघेले, रंजीत बिसने, विनोद गौतम,छोटेलाल पारधी ,मगन शरणागत ,कृष्णा लसूणते, नरेश चौधरी, राजेश पराते, रवींद्र राहागडाले ,मोहित पढारे, अतुल बिसने, अशोक सोनवणे, टेकचंद तूरकर ,अनिस बीसने ,अथर्व तूरकर ,महेंद्र गौतम, संजू चव्हाण, अमित जयस्वाल, रवींद्र तुरकर, टिळकचद शरणागत, तपेश पात्रे सिहोरा यांचा बी आर एस पार्टी मध्ये पक्षाचा गुलाबी दुपट्टा घालून पक्ष प्रवेश अब की बार किसान सरकार

Related posts