केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला केले 7472 कोटी रूपयांचा कर वाटप….

336 Views

नवी दिल्ली, 12: केंद्र शासनाने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणा एवजी कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज जारी केले असून, महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 7472 कोटी रूपयांचा कर वाटप करण्यात आले आहे.

वित्त विभागाने 12 जून 2023 रोजी निगर्मित केलेल्या वृत्त विशेषामध्ये, राज्यनिहाय कर वाटप यादी प्रसिध्द केली आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारांना एकूण ₹1,18,280 कोटी रुपयांचा कर वाटपाचा तिसरा हप्ता जारी केला आहे.

सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या रुपये 59,140 कोटींचा नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्तवाचे प्रकल्प व योजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कर वाटप रक्कमेची राज्यनिहाय यादी खालील प्रमाणे :

Related posts