भंडारा बहुचर्चित सोनी हत्याकांड प्रकरण, सात आरोपींचा गुन्हा सिद्ध; न्यायालय काय शिक्षा देणार?

1,453 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाची अंतिम सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून, सातही आरोपींना उद्या शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. सातही आरोपींना मुख्य न्यायाधीश उद्या दिनांक 11/04/2023 कोणती शिक्षा सुनावतील याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ माजली होती. 2014 मध्ये घडले होते सोनी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम…

Read More

गोंदिया: कल NSUI का 53वां वर्धापन दिन, पूर्व मंत्री वडेटटीवार करेंगे पक्ष ध्वजारोहण..

924 Views केंद्र व राज्य सरकार के विरोध में महंगाई व बेरोजगारी को लेकर यूथ कांग्रेस व एनएसयूआई का धड़क मोर्चे का आयोजन.. प्रतिनिधि। (8अप्रैल) गोंदिया। कल 9 अप्रैल को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की विद्यार्थी विंग “एनएसयूआई” का 53वां वर्धापन दिन के अवसर पर गोंदिया जिला एनएसयूआई द्वारा पक्ष ध्वजारोहण का कार्यक्रम आयोजित किया गया है। इस वर्धापन दिवस के उपलक्ष्य में ध्वजारोहण कार्यक्रम राज्य के पूर्व मंत्री विजय वडेटटीवार के शुभ हस्ते सुबह 11 बजे शहीद भोला कांग्रेस भवन गोंदिया में होंगा। इसी दिवस के उपलक्ष्य में यूथ कांग्रेस…

Read More

गोंदिया: जिल्हा वाहतूक शाखेव्दारे स्पेशल ड्राईव्हचे आयोजन, शहरात वाहतुकीच्या नियमनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यावर कारवाई..

1,451 Views गोंदिया: जिल्हा वाहतूक शाखेव्दारे स्पेशल ड्राईव्हचे आयोजन, शहरात वाहतुकीच्या नियमनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यावर कारवाई..   गोंदिया। जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याचे अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांना गोंदिया शहरातील सर्व सामान्य नागरिकांना वाहन चालकांमुळे त्रास होवु नये व त्याची सुरक्षितता धोक्यात येवु नये, याकरीता धोकादायक रित्या वाहन चालविणे, अल्पवयीन वाहन चालविणारे, ट्रिप्पल सिट वाहन चालविणारे, वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणारे वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, अशोक बनकर, अपर…

Read More

गोंदिया: पुलिस पार्टी और नक्सलियों के बीच मुठभेड़, 20-25 मिनट चली फायरिंग..

2,280 Views महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमा पर सालेकसा अंतर्गत लालघाटी से टाकेझरी वन क्षेत्र में हुई घटना.. प्रतिनिधि। (8अप्रैल) गोंदिया। भारत सरकार द्वारा प्रतिबंधित माओवादी-नक्सली संगठन हर साल जनवरी से जून तक टीसीओसी की अवधि का पालन कर इस अवधि के दौरान प्रशासन के खिलाफ विद्रोह का आह्वान करता है और विध्वंसक कार्य करता है, विभिन्न घातक घटनाओं, विनाशकारी कृत्यों और लोगों के बीच आतंक फैलाने और अपना प्रभुत्व दिखाने का प्रयास करता है। और इस तरह की आतंकी गतिविधियों ने देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ा खतरा पैदा कर…

Read More

गोंदिया: डॉ.मंगला कटरे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित..

1,465 Views  गोंदिया – येथील राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला कटरे यांना नुकतेच जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार महिला व बालविकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलां व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या उदात्त हेतुने शासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ.मंगला कटरे यांनी मागील अनेक वर्षापासून समाजकार्य क्षेत्रात विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार देवून गौरव केला. गोंदिया येथे आयोजित भव्य कृषी महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे…

Read More