551 Views गोंदिया। 17 मई गोंदिया के बिरसी एयरपोर्ट प्राधिकरण का एक नया मामला सामने आया है। एयरपोर्ट अथॉरिटी के ठेकेदार ने किसान की जमीन को अपना समझकर उसके खेतजमीन में गहरी खुदाई कर डाली। इतना ही नही इस पांच फुट गहरे गड्ढे से निकली करीब 100 टिप्पर मिट्टी को बिरसी एयरपोर्ट ने उपयोग करने का आरोप पीड़ित किसान ने लगाया। गौरतलब है कि बिरसी एयरपोर्ट के रनवे का कार्य परसवाड़ा की ओर निर्माणाधीन है। इस कार्य हेतु ठेकेदार द्वारा मिट्टी भरने का कार्य किया जा रहा है। पीड़ित किसान…
Read MoreYear: 2023
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 20 मई को गोंदिया जिले के दौरे पर
1,792 Views गोंदिया, 18वां :- राज्य के वन, सांस्कृतिक एवं मत्स्य पालन मंत्री एवं जिले के पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवार 20 मई 2023 को गोंदिया जिले के दौरे पर आ रहे है। उनका भ्रमण कार्यक्रम इस प्रकार है. पालकमंत्री श्री मुनगंटीवार सुबह 8.30 बजे नागपुर हवाई अड्डे पर आगमन कर हेलीकॉप्टर द्वारा साकोली (जिला भंडारा) के लिए प्रस्थान करेंगे। साकोली में सुबह 9.20 बजे आगमन और वहा से नागझिरा के लिए प्रस्थान करेंगे।। सुबह 9.40 बजे नागझिरा पहुंचकर वन विभाग द्वारा आयोजित कार्यक्रम में शामिल होंगे। सुबह 11.45 बजे नागझिरा…
Read Moreगोंदिया: व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडूंचा शोध
781 Views गोंदिया दि.16 :- व्हॉलीबॉल खेळाला राज्यामध्ये एक परंपरा आहे. विविध जिल्हयांमधून खेडोपाडी हा खेळ स्पर्धात्मक व मनोरंजनाच्या माध्यमातून खेळला जातो. यातूनच राज्यातील उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, अमरावती, पुणे, सांगली, बार्शी (सोलापूर) इत्यादी जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झालेले आहेत. सद्यस्थितीत राज्यामध्ये या खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनास्था, राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय मानकानुसार आवश्यक खेळाडूंची उंची, तसेच प्रशिक्षण व सरावाकडे दुर्लक्ष यामुळे या खेळाचे व खेळाडूंचे वलय कमी झालेले आहेत. याचा निश्चित तोटा खेळाडूंसोबतच राज्यालाही होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची होत असलेली पिछेहाट, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये तसेच आयकर विभाग, रेल्वे, ओएनजीसी, सर्व्हिसेस…
Read Moreभंडारा: उष्णतेची लाट आली सावध राहा, काळजी घ्या!
653 Views भंडारा: उष्णतेची लाट आली सावध राहा, काळजी घ्या! प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 16 मे : हवामान बदलामुळे या वर्षी वातावरणीय बदलाला मोठ्या प्रमाणावर मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे. विदर्भ हा मुळी उष्ण प्रदेश आहे. हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सीअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट संबोधतात. या उष्णतेपासून बचाव कसा करावा, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते…
Read Moreभंडारा: जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे जुन महिन्यात आयोजन
648 Views प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा, दि. 16 मे : नेहरू युवा केंद्राद्वारे आझादी का अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन जुन महिन्यात करण्यात यणार आहे. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना वृंदगीत करणे आणि तरूण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन ‘भारत@2047’ युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रूपये 1 हजार, द्वितीय रूपये…
Read More