1,203 Views गोंदिया,दि.23 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून 23 जून रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर डिस्चार्ज रुग्णांची संख्या तीन आहे. आजपर्यंत 46,241 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 45,507 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. क्रियाशील असलेले 12 बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 588 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.27 टक्के आहे तर डब्लिंग रेट 751.5 दिवस…
Read MoreCategory: Maharashtra
गोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..
798 Views प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी…
Read Moreगोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना
949 Views प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…
Read Moreशिक्षा व्यवस्था में और बेहतर सुधार की आवश्यकता-पंस सभापति मुनेश रहांगडाले
1,072 Views पंस गोंदिया में सम्पन्न हुई शिक्षा विभाग के केंद्र प्रमुख, मुख्याध्यापको की सभा.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। हाल ही 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में पंचायत समिति गोंदिया के सभागृह में शिक्षा व्यवस्था को दुरुस्त करने, विद्यार्थियों को बेहतर शिक्षा और मॉडल (आदर्श) स्कूल बनाने के संकल्प को लेकर शिक्षा विभाग की समीक्षा सभा आयोजित की गई थी। इस समीक्षा सभा की अध्यक्षता पंचायत समिति गोंदिया के सभापति मुनेश रहांगडाले ने की। वही पंस उपसभापति निरजकुमार उपवंशी, शिक्षणाधिकारी कादर शेख, गट विकास अधिकारी राजकुमार पुराम,…
Read Moreगोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ची धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी..
701 Views प्रतिनिधि। गोंदिया। जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सुमारे ६५ हजार हेक्टर शेत जमिनीवर उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन क्षेत्र जास्त असूनही शासनाच्या कृषी विभागाच्या निर्णयानुसार फक्त ४३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता ठरवून दिलेली आहे. अनेक वर्षा पासून उन्हाळी धानाची खरेदी शासनाकडून हमी भावाने केली जाते. या वर्षी धानाची खरेदी करण्यात आली पण खरेदी ची मर्यादा कमी करून शेतकरी वर्गाला मोठ्या संकटात टाकण्याचे काम केले आहे. मागील वर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून २८ लक्ष क्विंटल…
Read More