गोंदिया: मांडोदेवी देवस्थान में ३१ वां सामूहिक विवाह, 57 जोड़े हुए विवाहबद्ध..

1,192 Views  नवरात्री में 1031 ज्योती कलश प्रज्वलित, 9 दिन तक श्रद्धालुओ के लिए महाप्रसाद और सतत चला हवन कार्यक्रम.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया जिले के सबसे चर्चित और आस्था का केंद्र माँ मांडोदेवी देवस्थान में प्रतिवर्ष नवरात्री के पावन पर्व पर ज्योती कलश की स्थापना की जाती है. नवरात्री के ९ दिन तक अलग अलग राज्यों से यहाँ श्रद्दालूओ की भीड़ उमड़ पड़ती है. साथ ही ९ दिन तक दिन के समय में हवन कार्य और दर्शनार्थी श्रद्धालुओ के लिए महाप्रसाद का वितरण किया जाता है और रात के वक्त भोजन…

Read More

नागराधाम, प्रतापगढ, चाँदपुर तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी 2 कोटी निधि.. खा.प्रफुल पटेल यांच्या पुढाकार..

1,015 Views  प्रतिनिधि। गोंदिया। (01 एप्रिल)। राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या…

Read More

गोंदिया: कोका में टी-13 बाघ की मौत जहर खाने से, 3 आरोपी गिरफ्तार..

1,817 Views आरोपी के पास से 6 नग नाखून, मनके की हड्डी, पैर की हड्डी बरामद.. प्रतिनिधि। (31मार्च) गोंदिया : नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व में 26 मार्च को हुई बाघ की मौत की घटना पर पोस्ट मार्टम रिपोर्ट में चौकानें वाले तथ्य सामने आए।पीएम रिपोर्ट में बताया गया कि टी-13 बाघ की मौत जहर खाने से हुई है। वन विभाग की ओर से जारी प्रेस विज्ञप्ति में कहा गया है कि इस घटना के दो आरोपियों को भी गिरफ्तार किया गया है. जिन्हें रिमांड में लेने के बाद एक आरोपी की…

Read More

गोंदिया: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी सोमेश्वर अंबुले यास १० वर्षाचा सश्रम कारावास

1,058 Views प्रतिनिधि। (31 मार्च) गोंदिया। आज दिनांक ३१/०३/२०२३ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे सोमेश्वर अंबुले, वय ४७ वर्षे, रा.ता. आमगाव, जि. गोंदिया, यास १० वर्षाचा सश्रम कारावास व २५,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण असे की, आरोपी नामे सोमेश्वर अंबुले याने दिनांक ३०/०१/२०१६ ला दुपारी २.०० वाजताच्या सुमारास पिडिता वय ०६ वर्षे हिला आपल्या राहते घरी बोलावुन तिला पाणी आणण्यास सांगुन तिच्या मागे घरात जावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला होता. सदरची हकीकत पिडीतेने तिच्या आई व बहिणीजवळ सांगितली. यावरून पिडीतेच्या…

Read More

गोंदिया: रेती चोरी प्रकरणी 3 इसमां विरुद्ध आमगांव पोलिसांची कारवाई, 13 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..

845 Views  गोंदिया(30 मार्च)। जिल्हयातील वाढते चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेवून गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत एसपी गोंदिया यांनी निर्देश दिले होते. या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमा विरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे. या…

Read More