754 Views मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश, वाहनचालकांचा खोळंबा नको मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना…
Read MoreCategory: Government implementation
गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम
807 Views प्रतिनिधि। गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत. सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध…
Read Moreगोंदियात हर घर दस्तक मुहिम: कोविड लसीकरण बूस्टर डोस करण्याकरता नियोजन
712 Viewsगोंदिया। जिल्ह्यात सर्वस्तरावर गावपातळी वर कोविंड लसीकरणाचे कॅम्प आरोग्य विभागाकडून लावण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या कोविड लस सुद्धा उपलब्ध आहे. विविध माध्यमातून कोवीड लसीकरणाचा लोकांकडून प्रतिसाद मिळावा या हेतूने जनतेस आव्हान सुद्धा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक जून 2022 पासून हर घर दस्तक मोहिमेद्वारे आरोग्य कर्मचाऱ्याकडून गृहभेटी द्वारे वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन कोवीड लसीकरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. करिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे लोकांना आव्हान करण्यात येते की सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जिल्ह्यात दिनांक 10 एप्रिल…
Read Moreउच्चाधिकार समितीच्या बैठकीत 454 पाणी पुरवठा योजनांना मान्यता, गोंदियाच्या 33 योजनांचा समावेश
797 Views गोंदिया दि. 1:- प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहचविण्याचे राज्यशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आज एकूण 454 पाणी पुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 451 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या 03 योजनांचा समावेश असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. *यात गोंदिया जिल्ह्यातील 33 योजनांचा समावेश आहे. आज मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वर्धा-105 (08 सौर ऊर्जेवर आधारित जनासह), यवतमाळ-23, गोंदिया-33,…
Read Moreधन्यवाद!! केंद्रीय मंत्री नितिन गड़करीजी, आज आपके प्रयासों से गोंदिया जिला विकास की ओर अग्रसर- विधायक डॉ. परिणय फुके
1,269 Views प्रतिनिधि। 29 मई गोंदिया। आज केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरीजी ने गोंदिया जिले को साढ़े तीन सौ करोड़ के रोड-रास्तों, फ्लाई ओवर ब्रिज के कार्यो के साथ अन्य अनेकों सौगात देकर हमें कोटि कोटि कृतघ्न कर दिया। वाकई में जो मांगा वो दिया, और जिसकी संकल्पना कर मांगा वो भी दिया। आज अपनी कार्यशैली, विदर्भ के जिलों के लिए दूरदृष्टि रखने वाले श्री गडकरी जी ने गोंदिया को विकास के ऊंचे पायदान पर लाने राज्यमार्गो को राष्ट्रीय राजमार्ग कर दिया। 15 मीटर चौड़े फोरलेन के कार्यो को शुरू करवाया,…
Read More