रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, 55 जोडपे विवाहबद्ध

569 Views  चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचा उत्कृष्ठ रामधाम रामधाम तीर्थ मनसर येथे आजपर्यंत 1266 निशुल्क विवाह संपन्न प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर। चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम तीर्थ मनसर येथे आयोजित निशुल्क आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सुनीलबाबू केदार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावनेर यांचा अध्यक्षतेखाली व चंद्रपालजी चौकसे साहेब (संस्थापक, रामधाम तीर्थ मनसर), सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर),…

Read More

महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून १ मेला उमरेड कोळसा खाणी समोर “कोयला रोको आंदोलन” – विराआंस

676 Viewsगोंदिया:- विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन करून वीज/उर्जा निर्मितीकरिता देशभर जाणारा कोयला दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणीमधून बाहेर जाणारा कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन त्या दिवशी दु. १२ वाजता सुरु होईल व स्वातंत्राच्या एल्गाराचे रणशिंग फुंकले जाईल अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार व युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी स्थानिक विश्राम गृह…

Read More

गोंदिया: पुलिस पार्टी और नक्सलियों के बीच मुठभेड़, 20-25 मिनट चली फायरिंग..

2,115 Views महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमा पर सालेकसा अंतर्गत लालघाटी से टाकेझरी वन क्षेत्र में हुई घटना.. प्रतिनिधि। (8अप्रैल) गोंदिया। भारत सरकार द्वारा प्रतिबंधित माओवादी-नक्सली संगठन हर साल जनवरी से जून तक टीसीओसी की अवधि का पालन कर इस अवधि के दौरान प्रशासन के खिलाफ विद्रोह का आह्वान करता है और विध्वंसक कार्य करता है, विभिन्न घातक घटनाओं, विनाशकारी कृत्यों और लोगों के बीच आतंक फैलाने और अपना प्रभुत्व दिखाने का प्रयास करता है। और इस तरह की आतंकी गतिविधियों ने देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ा खतरा पैदा कर…

Read More

1 कोटींचा विक्रमी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षक..

1,385 Views  मुंबई। जगात लाखों लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणारे फार कमी लोक असतात. अगदी किंचित असे सरकारी कर्माची कर्तव्यनिष्ठ असतात. ज्यांच्या कर्तव्याची दखल घेत पुढे जगही त्याचा आदर करते. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचे मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला कोट्यवधींचा नफा झाला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयातील सुमारे 1 कोटींचा विक्रमी दंड वसूली करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षकांचे राज्य स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. खुद्द भारतीय रेल्वे मंत्रालयानेसुद्धा या…

Read More

माजी मंत्री फुके यांचे प्रयत्न : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्न 15 दिवसांत निकाली निघाला..

820 Views  महसूल व वनविभागाच्या तावडीत अडकलेली शासकीय जागा समाजाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कुणबी संघटनेने मानले डॉ.परिणय फुके यांचे आभार.. नागपूर. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्‍यातील डोंगरला गावातील महसूल व वनविभागाच्या ताब्यातील जमिनीसाठी कुणबी समाज संघटनेने समाज भवनासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती, मात्र ही जमीन कुणबी समाजाला मिळू शकली नाही. याप्रकरणी कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची 6 मार्च रोजी भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची त्वरीत दखल घेत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नागपूर व…

Read More