तिरोडा। आज(0७एप्रिल) सिंधी लॉन, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
![]()
या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुका तसेच स्थानिक विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी तिरोडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
![]()
बैठकीला राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, अजय गौर, राजेश गुनेरिया, नरेश कुंभारे, अविनाश जयस्वाल, जिब्राइल पठाण, जगदीश बावनथडे, किरण बनसोड, सलीम जवेरी, कुमुद मेश्राम, ओमप्रकाश येरपुडे, प्रभू असाटी, विजय बन्सोड, ममता बैस, ममता भोजराज धामेचा, रामकुमार असाटी, संदीप मेश्राम, परवेज मन्सुरी, बबन कुकडे, संजय किंदरले, जया धावडे, खेमेंद्र चौधरी, राजकुमार ठाकरे, छाया जगदीश कटरे, कादर मन्सुरी, नीता रहांगडाले, मनोज डोंगरे, लता पुडके, छाया शामराव भोंडेकर, राखी गुनेरिया, रश्मी विनोद बुराडे, मोरेश्वर ठाकरे, अल्केश मिश्रा, देवेंद्र चौधरी, रिता पटले, विजय बिंझाडे, जितेंद्र चौधरी, मधुकर दहिकर, टेकलाल सोनवाने, किशोर पारधी, शामाजी शरणागत, मनोहर राऊत, विक्की रहांगडाले, रामसागर धावडे, चंद्रशेखर मडावी, शोभेलाल दहीकर, पारधी गुरुजी, पिंटू उके, अनिल भगत, दीपक जैस्वाल, आशिष चौधरी, देवेन चौधरी, पवन पटले, मंगेश पटले, प्रवीण अंबुले, शरद कापसे, गुणराज भैरम, राजू ठाकरे, विक्की रहांगडाले, टेकलाल सोनेवाने, गजानन बारापात्रे सहित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
