1,021 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। घर की मवेशियों के चारा-पानी हेतु एक परचून की दुकान से लाई गई खुराक खाने से 2 गाय एवं 1 बकरी की मौत होने का मामला गोरेगाँव थाने में दर्ज शिकायत के आधार पर सामने आया है। बताया गया कि इस खुराक से 1 भैस और 3 बैल की हालात भी बिगड़ी है। ये घटना 22 फरवरी 2023 के दोपहर की गोरेगाँव थाना क्षेत्र के चिचगाव की बताई गई। घटना के दिन फिर्यादि देवचंद उर्फ देवा दसाराम कटरे (उम्र 49 वर्ष), निवासी चिचगाव आरोपी के…
Read MoreCategory: गोंदिया जिला
आता मुंबई जाण्याची गरज नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात शुरू झाले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
2,468 Views नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…
Read Moreसमृध्द जीवन जगण्यासाठी वाचन आवश्यक- डॉ.गजानन कोटेवार
861 Views गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन गोंदिया, दि.22 : वाचनालयात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी वाचकांची संख्या वाढली आहे. वाचनाने मनुष्याचे विचार परिपक्व व प्रगल्भ होतात. विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून जीवनाला दिशा मिळते व ज्ञानात भर पडते. वाचनातून मिळणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांची नोंद करणे म्हणजे आपण स्वत: अनुभव समृध्द करणे होय. म्हणजेच समृध्द जीवन जगण्यासाठी विविध साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांनी केले. गोंदिया ग्रंथोत्सव-2022 च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हा माहिती अधिकारी…
Read Moreगोंदिया: तीन जिंदगीयों को मौत के घाट उतारने वाले नराधमी को हो फांसी, फास्ट ट्रैक में चले मुक़दमा
2,150 Views सूर्याटोला वासियों ने मुख्यमंत्री के नाम जिलाधिकारी को सौंपा निवेदन प्रतिनिधि। (22फरवरी) गोंदिया। एक पति द्वारा घर में सोती हुई पत्नी, मासूम बेटे और ससुर को पेट्रोल डालकर जिंदा जलाने के मामले ने महाराष्ट्र सहित पूरे देश, समाज को झकझोर दिया है। इस कृत्य को लेकर समाज में गुस्सा है और इस घटना को अंजाम देने वाले नराधमी आरोपी को फांसी देने की मांग उठ रही है। गौरतलब है कि 14-15 फरवरी की रात आरोपी दामाद किशोर शेंडे निवासी भीवापुर तहसील तिरोड़ा, जिला गोंदिया ने गोंदिया शहर के…
Read Moreगोंदिया जिल्ह्यातील 9 कृषी केद्रांचे परवाने निलंबित
2,679 Views गोंदिया दि. 22: जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरु असुन धान पिकासाठी, चिखलनी व वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची मागणी असते. कृषी केंद्र धारकांना पॉस मशिनव्दारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे तथापि जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पध्दतीने अनुदानित खताची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील अशा 09 कृषी केंद्राचे परवाने निलंबित केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तक्रारी प्राप्त कृषी केंद्रामध्ये मोहिम राबवून कृषी केंद्राची तपासणी केली असता अनुदानित खताची ऑफलाईन पध्दतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल…
Read More