1,503 Views प्रतिनिधि। 04 जनवरी गोंदिया। आजकल कुछ टुच्चे किस्म के नेता अपनी फटीचर राजनीति के लिए इतने उतावले हो गए है कि अब वे हिंदुत्व और आराध्य देवताओं का भी घोर अपमान करने से बाज नहीं आ रहे है। शरद पवार गुट के अधर्मी नेता जितेंद्र आव्हाड़ ने प्रभु श्रीराम पर विवादित टिप्पणी कर पूरे हिंदुत्व का अपमान किया है। इस निर्लज्ज और तुच्छ जितेंद्र आव्हाड़ ने प्रभु श्रीराम को अपनी गंदी जुबान से मांसाहारी कहकर पूरे हिंदुत्व की भावना को आहत किया है। इस विवादित बयान पर शिंदे…
Read MoreCategory: गोंदिया जिला
उद्या (5ता.)लाखनीत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
645 Views आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम व दिव्यांगशालात साहित्य वाटप.. प्रतिनिधी. भंडारा : माजी राज्यमंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री फुके यांचा हा ४३ वा वाढदिवस आहे. यावर्षी ते त्यांचा वाढदिवस लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करणार आहेत. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता लाखनी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा भव्य कार्यक्रम लक्ष हॉस्पिटल व फुके फॅन्स क्लब भंडारा जिल्हा यांच्या वतीने गुरुकुल ITI च्या पटांगण, कृउबास…
Read Moreगोंदिया: पब्लिक के ट्रक ड्राइवरों की हड़ताल के डर से अत्यधिक पेट्रोल-डीजल भराने से पंपों पर पड़ा असर..
1,724 Views मोदी, पेट्रोल पंप पर कल सुबह से मिलेगा पेट्रोल.. प्रतिनिधि। 02 जनवरी गोंदिया। केंद्र सरकार द्वारा लाये गए हिट एंड रन कानून के खिलाफ पूरे देश में ट्रक, डंपर, बस चालक हड़ताल पर उतरकर सड़कों पर जाम लगाकर गुस्सा प्रकट कर रहे है। चालकों द्वारा वाहनों के चक्के रोक देने से बुनियादी चीजों की व्यवस्था लड़खड़ा गई है। चालकों की ये हड़ताल 3 दिनों की है। उनकी केंद्र सरकार से मांग है कि वे इस बिल को वापस ले। ये कानून चालकों के हित में नही, उनके…
Read Moreतिरोड़ा: माजी पालकमंत्री डॉ.फुके यांनी घेतली ठाणेगावात दिलीप बनसोड कुटुंबीयांची सांत्वना भेंट, दुःखात झाले सहभागी…
987 Views तिरोडा: नुकतेच 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा तिरोडाचे माजी आमदार दिलीपभाऊ बनसोड यांच्या वडिलांच्या शोकात सामील होण्यासाठी आज भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी ठाणेगाव येथील बनसोड कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वना भेट घेतली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांचे वडील श्री वामनरावजी बनसोड यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी ठाणेगाव येथे दुःखद निधन झाले होते. या दु:खद घटनेचे वृत्त समजताच माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी बनसोड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन आज दि.30 डिसेंबर रोजी दिलीपभाऊ…
Read MoreGONDIA: सुर्याटोला येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव ३० व ३१ डिसेंबर रोजी..
633 Views प्रतिनिधि। 28 डिसेंबर गोंदिया : संत गाडगे तथा तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळ गाडगेनगर सुर्याटोला येथे संत गाडगे महाराज ६७ वा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन ३० व ३१ डिसेंबर रोजी रिण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरूवात ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता प्राणज्योत प्रज्वलन करून करण्यात येणार आहे. उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते राष्ट्रीय वारकरी किर्तनकार एम.ए.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणाल बिसेन, धनलाल रहांगडाले उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना व हरीपाठ आयोजित करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रभाग…
Read More