3,015 Views गोंदिया। शहर की प्रमुख समस्याओं में से एक, नागरिकों को होने वाली सड़क समस्याओं को हल करने के लिए विधायक विनोद अग्रवाल पिछले कई वर्षों से प्रयासरत हैं. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजना के तहत गोंदिया शहर की विभिन्न सड़कों को मंजूरी प्रदान कि गई है और अब गोंदिया शहर में भी नागपुर शहर जैसी सड़कें देखने को मिलने वाली हैं। चूंकि हमारे गोंदिया नगर परिषद क्षेत्र में महानगरपालिका स्तर की सड़कों का निर्माण किया जाएगा, इसलिए भविष्य में बढ़ते यातायात को देखते हुए, अगले 20-25 वर्षों तक…
Read MoreCategory: गोंदिया
संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी महाराज को जैन समुदाय ने अर्पित की सामूहिक विनयांजलि
879 Views प्रतिनिधि। 25 फरवरी गोंदिया। दिगंबर जैन समाज, गोंदिया व्दारा संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज को विनयांजली समर्पित करने हेतू सामूहिक विनयांजली सभा का आयोजन गोरेलाल चौक में आयोजित किया गया। इस विनयांजलि में शहर के गणमान्य नागरिक विभिन्न समाज के प्रमूख, व्यापारी संघटनो के प्रतिनिधी का विशाल जनसमुदाय उपस्थित रहा। इस अवसर पर पुर्व विधायक व गुरुभक्त राजेंद्र जैन ने भाव भरे शब्दो में गुरुदेव के पावन चरणो में विनयांजली अर्पित करते हुए कहा की, गोंदिया पर सदैव आचार्य श्री का आशिर्वाद रहा, उनकी प्रेरणा से आज…
Read Moreगोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,890 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read Moreकोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…
1,358 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read Moreपक्ष संघटनाच्या मजबुतीसाठी महिलांचा बरोबरीचा सहभाग आवश्यक – राजेंद्र जैन
640 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करायचे असेल तर प्रत्येक बूथ कमेटी मध्ये महिलांचा सहभाग बरोबरीचा असला पाहिजे, महिला कार्यकारणी व संगठन मध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते.आज राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे तालुका महिला पक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जि.प. सभापती सौ पूजा अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी खा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या नेतृत्वात व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत…
Read More