1,035 Views गोंदिया ता.19 बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात घराचे छत उडाल्याचे घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपूरा येथे घडली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळ आले. त्यात बरबसपूरा येथील शेतकरी भाऊलाल नागोराव पटले यांच्या राहत्या घराचे संपुर्ण छत उखडून रस्त्यावर आले. नेहमीच वर्दळ असलेल्या या रस्त्यावर त्यावेळेस कोणतीही वाहतूक नव्हती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे गावातील सर्व विद्युत तारा शुद्धा तुटून पडल्या त्यामुळे गावात विद्युत पुरवठा बंद झाला आहे.…
Read MoreCategory: गोंदिया
डीबी सायंस कॉलेज के शरद मानकर को पीएच.डी.
732 Views प्रतिनिधि। गोंदिया : राष्ट्रसंत टुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय ने स्थानीक धोटे बंधु सायंस कॉलेज में कार्यरत शरद किसनजी मानकर को आचार्य (पीएचडी) की उपाधि प्रदान की. उन्होंने कला शाखा अंतर्गत मराठी विषय के साहित्यकार माधव कोंडविलकर, ना.ब. जाधव, भीमसेन देठे , हिं.गो बंसोडे, बा.स. हाटे इनके साहित्य- एक चिकित्सक अध्ययन” इस संशोधन विषय को लेकर उन्होने डॉ. रेखा वडिखाये इनके मार्गदर्शन में शोध प्रबंध पूरा किया। साथ ही प्राचार्य डॉ. सत्यवान मेश्राम ने बहुमूल्य मार्गदर्शन प्रदान किया। उन्होंने गोंदिया शिक्षा संस्थान के अध्यक्ष प्रफुलभाई पटेल, गोंदिया शिक्षा संस्थान…
Read Moreगोंदिया: “प्रा.जयंत बनसोड यांना पीएचडी”
719 Views गोंदिया: श्री. लक्ष्मणराव मानकर शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. जयंत बनसोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ” शिक्षक नीतीतत्वाचा शालेय संघटनात्मक वातावरण आणि मुख्याध्यापकाच्या नेतृत्व वर्तन संदर्भात अभ्यास ” असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी हे संशोधनकार्य डाॅ. आर.एल.निकोसे, प्रोफेसर तथा कार्यकारी प्राचार्य पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदिया यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केले. त्यांच्या यशाचे संस्था सचिव तथा माजी आमदार श्री. केशवराव मानकर, डाॅ. संघी, डाॅ. पदमा राऊत, चंद्रपुर जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश बनसोड, मित्रपरीवार व हितचिंतकांनी कौतुक केले.
Read Moreगोंदिया: कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल गठीत…
759 Views प्रतिनिधि। गोंदिया,दि.19 : कोविड-19 रोगाच्या संसर्गामुळे आई-वडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक दगावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी 19 मे रोजी जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर, जिल्हा…
Read Moreतिरोडा उपजिला अस्पताल में तैयार होगा “पीएम केयर फंड” से 200 लीटर प्रति मिनट क्षमता का ऑक्सीजन जनरेशन प्लांट..
819 Views प्रस्तावित फ़ोटो चित्र विधायक विजय रहांगडाले ने दी जानकारी, 15 दिनों में निर्माण कार्य होगा प्रारंभ… प्रतिनिधि। 19 मई गोंदिया। कोविड-19 संक्रमण के प्रसार को देखते हुए उसकी रोकथाम एवं स्वास्थ्य व्यवस्था में सुधार हेतु ऑक्सीजन की अस्पतालों में व्यवस्था को लेकर केंद्र सरकार सजग व सतर्क है। प्रथम स्तर पर गोंदिया जिले के तिरोडा उपजिला अस्पताल में पीएम केयर फंड के माध्यम से हवा से 200 लीटर प्रति मिनट क्षमता में ऑक्सीजन बनाने के प्लांट को तैयार किये जाने की जानकारी सामने आयी है। विधायक विजय रहांगडाले…
Read More