1,083 Views प्रतिनिधि। भंडारा (२६ मार्च) : भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे थकित असलेले वीज बिलापोटी महावितरण ने वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली असुन यामुळे अनेक गावात अंधार पसरला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. याबाबत आज आमदार डॉ परिणय फुके हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शहापूर गावाजवळील कवडसी फाट्यावर विद्युत वितरण विभागावर रोष व्यक्त करीत ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यांची कैफियत आ. फुके यांनी आस्थेने येकूण घेतली व लगेच विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्री नाईक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण तोडगा निघत नसल्याचे पाहून लगेच…
Read MoreAuthor: Javed Khan
आवारीटोला (गुदमा) में जल्द शुरु होगी पेयजल पुर्ती योजना…..विद्युत कनेक्शन उपलब्ध कराने हेतु पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल ने की ऊर्जा मंत्री डॉ.राऊत से फोन पर चर्चा
979 Viewsप्रतिनिधि। गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्र का ग्राम गुदमा रेल्वे लाईन से दो तरफ विभाजीत है। ग्राम गुदमा में पेयजल पुर्ती योजना निर्मित होने के बावजुद ग्राम की आधी आबादी जो आवारीटोला-जानाटोला में बस्ती है को शुद्ध पेयजल पुर्ती नहीं हो रही थी । अतः पिछले वर्षों में तत्कालीन विधायक गोपालदास अग्रवाल के प्रयत्नों से ग्राम आवारीटोला गुदमा में अतिरिक्त पेयजल पुर्ती योजना का निर्माण हुआ, लेकिन विद्युत कनेक्शन उपलब्ध नहीं होने से अब तक योजना कार्यान्वित नहीं हुई है। इस संदर्भ में ग्राम के जुझारु भाजपा कार्यकर्ता श्री…
Read Moreधान घोटाळा, रेती चोरीचे वाढते प्रकरण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आ.डॉ. परिणय फुके यांनी केली राज्यपाल यांच्याशी चर्चा
1,172 Views प्रतिनिधि। मुंबई/भंडारा। धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यामधे धान विक्री करतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामधे धान खरेदी केंद्रामध्ये बरीच अनियमितता आढळुन येणे, बारदाण्याअभावी शेतकऱ्यांच्या धानाची उचल होत नसणे, गोडाऊन नसल्याने उघड्यावरच धान ठेवायची वेळ येणे, धानाचे चुकारे, बोनस वेळेवर मिळत नसणे, पूरग्रस्त शेतकरयांना अजूनही मोबदला न मिळणे, मध्यप्रदेशातील सी ग्रेडचे धान ए ग्रेड दाखऊन शासनाची आर्थिक फसवणूक करणे आणि अशा अनेक विषयावर आ. डॉ. परिणय फुके यांनी अलीकडेच राज्याचे राज्यपाल मा.महामहीम भगतसिंहजी कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. भंडारा, गोंदिया व नागपूर…
Read Moreगोंदिया: कोरोना के बढ़ते मामलों को देखकर जिलाधिकारी ने जारी किए निर्देश, सादगीपूर्ण रूप में हो होली, धूलिवंदन व रंगपंचमी
1,840 Viewsप्रतिनिधि। 25 मार्च गोंदिया। जिले में व आसपास के जिलों में बढ़ते कोरोना संक्रमण के मामलों को देखते हुए इसकी रोकथाम हेतु जिलाधिकारी गोंदिया व आपदा प्रबंधन प्राधिकारी दीपककुमार मीणा ने धार्मिक उत्सव होली को सादगीपूर्ण रूप से मनाने का आव्हान जिले के नागरिको से किया है। आज 25 मार्च को जारी निर्देश पत्र के अनुसार जिलाधिकारी दीपककुमार मीना ने कहा कि, कोरोना संक्रमण फिर लौट आया है। जिले में कोरोना के मामले बढ़ रहे है। इसकी रोकथाम हेतु शासन स्तर पर दिशा निर्देश जारी किए गए है। 28…
Read Moreगोंदिया: भारत बंदला पाठिबा दर्शविण्यासाठी काँग्रेसचे २६ मार्चला उपोषण
814 Views प्रतिनिधि। गोंदिया। केन्द्रातील भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात , सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत . या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत . तसेच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी २६ जानेवारीला दिल्लीत हिंसा घडविण्यात आली . मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला परंतु हे तिन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी माण्य केली नाही . 26 जानेवारीच्या घटने नतंर पंतप्रधानांनी चर्चे चे दरवाजे खुले असल्याची…
Read More