जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा

822 Views  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न प्रतिनिधि। 27 नवंबर सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन…

Read More

जुमलेबाजी ला बळी न पडता जन हिताचे कार्य राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवावे – माजी आमदार राजेंद्र जैन

797 Viewsगोंदिया। आज डॉ चौरागडे लॉनं भागी ता. देवरी येथे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी संबोधित करतांना श्री जैन म्हणाले कि, केंद्र सरकार ने आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढले आहे, जनता महागाईने त्रस्त झाली आहे. जनतेचे महांगाई ने कंबरडे मोडलेले आहे. भाजपा चे खोटे बोला पण रेटून बोला हे मंत्र आहे. प्रत्येक वर्षी २.५ कोटी रोजगार देऊ असे आश्वासन देऊन केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. खाजगीकरणाने बेरोजगार, युवक…

Read More

गोरेगाव येथे राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न, सेतू केंद्राचे उद्घाटन

696 Views  गोंदिया। आज गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन व माजी खासदार डाॅ खुशालचंद्र बोपचे यांच्या माग॔दश॔नाखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम उमेदवार उभे करणार असून विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस चा मुद्दा असेल असे संबोधनात श्री जैन म्हणाले. पक्षाची संघटणात्मक बांधणी करतांना बुथ कमेटी मजबुत करुन सक्रीय लोकांना संधी दिल्यास यश नक्की मिळते असे श्री बोपचे यांनी मत क्यक्त केले. या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन,…

Read More

गोंदिया: दो युवकों को आसाम राइफल में नौकरी लगाने का झांसा देकर 13 लाख रूपयों की धोखाधड़ी..

1,044 Views क्राइम रिपोर्टर। 27 नवंबर गोंदिया। शहर के रामनगर थाना क्षेत्र अंतर्गत दो युवकों से नौकरी लगाने के नाम पर लाख़ो रुपयों की धोखाधड़ी किये जाने का मामला प्रकाश में आया है। इस मामले में भुक्तभोगी युवक ने रामनगर थाने में आरोपियो के खिलाफ रिपोर्ट दर्ज कराई है। पुलिस में दर्ज रिपोर्ट के अनुसार फिर्यादि युवक ने बताया कि आरोपी क्र 1 ने अपने 3 साथियों के साथ मिलकर उसे और उसके मोहल्ले के एक मित्र को आसाम राइफल के मेडिकल विभाग में नौकरी लगाने की बात फरवरी 2016 में की…

Read More

गोंदिया: शैक्षणिक दस्तावेज हरविल्यामुळे विद्यार्थी अडचणीत, बरबसपूरा येथील प्रकार

1,016 Views  गोंदिया(ता.27) शैक्षणिक कामासाठी सायकलने प्रवास करीत असताना बैगेत ठेवलेले संपूर्ण शैक्षणिक दस्तावेज हरविल्याची घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपुरा येथील एका विद्यार्थ्यासोबत घडली असून अनमोल साहेबलाल दमाहे असे या अभागी विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थ्याचे संपूर्ण दस्तावेज गहाळ झाल्यामुळे त्याच्यासमोर आता पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.   सदर विद्यार्थी सोमवारी (ता15) आपल्या घरून शैक्षणिक कामासाठी इटभट्टा ते तडका हॉटेल रोड मार्गे सायकलने जात असताना मागे ठेवलेली त्याची शैक्षणिक दस्तावेज असलेली बॅग मार्गात गहाळ झाली. त्यात त्याचे आधार, पैन, निवडणूक कार्ड, बँकेचे पासबुक, वर्ग दुसरी ते बारावी पर्यंत सर्व गुणपत्रिका,कृषी…

Read More