गोंदिया: खा. मेंढे च्या रेती घाटावर औचक निरीक्षण, रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन नाही, मुदत संपल्यानंतरही अवैध उत्खनन..

923 Views प्रशासनाच्या बेजबाबदार पणे वागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कड़क कार्रवाईचे निर्देश.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया : प्रशासन बेजबाबदार पणे वागत असल्याचे रेती घाटाच्या संदर्भात असलेल्या व्यवहारावरून वाटते. रेती घाटावर कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना अधिकारी निर्विकार बसून राहत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रेती माफियांच्या वाहनाने सामन्यांचे जीव जात असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल असा सूचक इशारा खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. गोंदिया जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी…

Read More

गोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना

1,048 Views  प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…

Read More

शिक्षा व्यवस्था में और बेहतर सुधार की आवश्यकता-पंस सभापति मुनेश रहांगडाले

1,195 Views  पंस गोंदिया में सम्पन्न हुई शिक्षा विभाग के केंद्र प्रमुख, मुख्याध्यापको की सभा.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। हाल ही 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में पंचायत समिति गोंदिया के सभागृह में शिक्षा व्यवस्था को दुरुस्त करने, विद्यार्थियों को बेहतर शिक्षा और मॉडल (आदर्श) स्कूल बनाने के संकल्प को लेकर शिक्षा विभाग की समीक्षा सभा आयोजित की गई थी। इस समीक्षा सभा की अध्यक्षता पंचायत समिति गोंदिया के सभापति मुनेश रहांगडाले ने की। वही पंस उपसभापति निरजकुमार उपवंशी, शिक्षणाधिकारी कादर शेख, गट विकास अधिकारी राजकुमार पुराम,…

Read More

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ची धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी..

791 Views  प्रतिनिधि। गोंदिया। जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सुमारे ६५ हजार हेक्टर शेत जमिनीवर उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन क्षेत्र जास्त असूनही शासनाच्या कृषी विभागाच्या निर्णयानुसार फक्त ४३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता ठरवून दिलेली आहे. अनेक वर्षा पासून उन्हाळी धानाची खरेदी शासनाकडून हमी भावाने केली जाते. या वर्षी धानाची खरेदी करण्यात आली पण खरेदी ची मर्यादा कमी करून शेतकरी वर्गाला मोठ्या संकटात टाकण्याचे काम केले आहे. मागील वर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून २८ लक्ष क्विंटल…

Read More

गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम

818 Views  प्रतिनिधि। गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत. सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध…

Read More