कल कांग्रेस को अलविदा, आज भाजपा में शामिल हुए महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण

1,029 Views  मुंबई। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री, कांग्रेस के दिग्गज नेता रहे अशोक चव्हाण ने कहा ‘मैं ‘एक्स’ के जरिए बीजेपी में शामिल हो रहा हूं. बीजेपी नेता और महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री (Deputy CM) देवेंद्र फड़णवीस ने अशोक चव्हाण का पार्टी में स्वागत किया। ग़ौरतलब है कि अशोक चव्हाण ने कल ही कांग्रेस पार्टी की प्राथमिक सदस्यता और अन्य सभी पदों से इस्तीफा दे दिया था।    अशोक चव्हाण बीजेपी के लिए अहम 2024 के लोकसभा चुनावों को देखते हुए, अशोक चव्हाण का भाजपा में प्रवेश उनके लिए एक बड़ा…

Read More

उपराष्ट्रपति के हस्ते मेधावी छात्रा कु. मेघा सुशील चौरसिया स्वर्णपदक से सम्मानित..

904 Views  गोंदिया:  गोंदिया शिक्षण संस्थान द्वारा संचालित जिले की नटवरलाल माणिकलाल दलाल (एन एम डी) महाविद्यालय की छात्रा कु.मेघा सुशील चौरसिया को बी.कॉम. फाइनल 2023 में जिले में सर्वाधिक अंक 9.95 सीजीपीऐ प्राप्त होने पर स्व. मनोहर भाई पटेल की 118 वी जयंती के अवसर पर भारत के उपराष्ट्रपति श्री जगदीश जी धनखड़ महाराष्ट्र के राज्यपाल श्री रमेश जी बैस, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, राज्यसभा सदस्य श्री प्रफुल्ल भाई जी, पटेल, श्रीमती वर्षा ताई पटेल के हस्ते एवं गोंदिया शिक्षण संस्थान के सचिव पूर्व विधायक राजेन्द्र…

Read More

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्या- डॉ फुके

865 Viewsगोंदिया/भंडारा (12 फेब्रुवारी) 10-11 फेब्रुवारी रोजी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन व शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी केली आहे.

Read More

आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा-उपराष्ट्रपती जगदीप धनखड

1,038 Viewsगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन       गोंदिया, दि.11 :  देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच  देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.        येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री…

Read More

माजी मंत्री डॉ.फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड-गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले, शासनाने मान्य केल्या मागण्या

1,918 Views  नागपूर. (११ फेब्रुवारी) नागपुरातील संविधान चौकात आपल्या मुलभूत समस्यांच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक संस्था हक्क संघर्ष कृती समितीच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या अखेर शासनाने मान्य केल्या असून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी सरकारच्या वतीने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण संपविले. विशेष म्हणजे नुकतेच माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी नागपूर येथील संविधान चौक येथे उपोषण आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

Read More