797 Views गोंदिया : शहरातील मरारटोली परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवती सम्राट राजभोज यांचे अधिकृतपणे नाव देण्यात यावे, यासाठी खा. पटेल हे कटिबद्ध आहेत. लवकरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली. येथील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देऊन फलक लावण्यात आला होता. मात्र, परिसरात झालेल्या बांधकामामुळे तो फलक काढण्यात आला.…
Read MoreAuthor: Javed Khan
GONDIA: 10-12वीं परीक्षा के लिए नवनीत की माइक्रो झेरॉक्स कॉपी बनाकर बेच रहे तीन झेरॉक्स सेंटरों पर पुलिस छापा..
3,824 Views 1 लाख 45 हजार की सामग्री जब्त.. क्राइम रिपोर्टर। गोंदिया। हाल ही में शुरू होने जा रहे कक्षा 10 एवं 12वीं बोर्ड परीक्षा को लेकर जिला प्रशासन ने पहले ही परीक्षा पारदर्शिता पर पूर्ण करने को लेकर दिशा निर्देश जारी किए थे। परंतु जिला प्रशासन के निर्देशों को धता बताते हुए परीक्षा में नकल के लिहाज से कुछ झेरॉक्स सेंटर संचालक नवनीत 21 की माइक्रो कॉपी निकालकर बिक्री करते पाए गए। पुलिस में दर्ज नवनीत अपेक्षित प्रश्न संच लिमिटेड नागपुर की माइक्रो कॉपी बनाकर बिक्री करने पर नवनीत…
Read Moreराज्य सरकार ठरले विघ्नहर्ता, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपयांची नुकसान भरपाई
2,009 Views माजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन दरबारी उपस्थित केला होता मुद्दा.. भंडारा/गोंदिया. 16 फेब्रुवारी गतवर्षी 2023 मध्ये भंडारा व गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या संकटात दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनस्तरावर योग्य मोबदला मिळावा, यासाठी मुंबई मंत्रालयात सरकारसमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. या बैठकीला भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल,…
Read Moreइंजिनियर, डॉक्टरसह पहिल्यांदाच विद्यार्थी झाले JEE ऍडव्हान्स साठी पात्र, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पुन्हा मोठे यश
1,587 Views गोंदिया, दि.16 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी ‘मिशन शिखर’ हा उपक्रम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सुरू केलेला आहे. मागील दोन वर्षात मिशन शिखर उपक्रमाला मोठे यश प्राप्त झाले, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा असेच मोठे यश मिळालेले आहे. मागील दोन वर्षात एकलव्य स्कुलचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंजिनियर, डॉक्टर झाले. अभिमानाची गोष्ट अशी की पहिल्यांदाच यावर्षी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेले आहेत. या संपूर्ण यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना जाते. श्री. राचेलवार…
Read Moreगोंदिया: वर्षाताई पटेल के जन्मदिन पर 848 स्टूडेंट्स ने उठाया स्वास्थ्य जांच का लाभ..
1,022 Views सामाजिक चेतना के आधार पर जन्मदिन मनाना चाहियें-निखिल राजेन्द्र जैन गोंदिया। 16 फरवरी पाश्चात्य शैली के प्रभाव से अपने संस्कृती के साथ दिनचर्या में यहा तक किे, अपने जन्मदिन मनाने के शैलीपर प्रभाव दिनबदिन बढते जा रहा है। जन्मदिन में ऑक्षण करने की पध्दती में उसकी जगह केक काटना और मोमबत्ती फुंकना इस जैसे पाश्चात्य पध्दतीका प्रभाव आधिक हो रहा है। लेकिन इस पंरपरा को बदलकर सामाजिक उत्तरदायित्व का निर्वाह करते हुये जन्मदिन मनाना चाहिये। उक्त आशय गोंदिया शिक्षण संस्था के संचालक श्री निखिल राजेद्र जैन ने व्यक्त…
Read More