” शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सह्याद्रीचे शिवभक्त सामाजिक संस्था तर्फे वृक्षरोपण”

1,147 Views

 

गोंदिया। ६ जून रविवार रोजी “शिवराज्याभिषेक दिनानिमित्त” सह्याद्रीचे शिवभक्त सामाजिक संस्था अंतर्गत आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक आशिष संकपाळ, गोंदिया जिल्हा अध्यक्ष रोहित देशमुख, उपजिल्हाअध्यक्ष शुभम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप तर्फे देऊळगाव/बोद्रा येथे वृक्षरोपण करण्यात आले.

या प्रसंगी ग्रुपचे संपर्कप्रमुख दिपांशु देशमुख गोंदिया,सौरभ झोळे,कृष्णा झोळे,सचिन शेंडे,किशोर कोसरे, युराज कोसरे,भुषण झोळे इत्यादी शिवभक्तांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

Related posts