18 Views गोंदिया। गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरात सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ‘गणपती बाप्पा च्या दर्शनाला आतुर असलेल्या भाविक भक्तांच्या श्री गणेशाच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. या भक्तिमय वातावरणात खासदार श्री राजेंद्र जैन यांनी श्री नवयुवक मिलन गणेश उत्सव समिती, फनिंद्रनाथ चौक, टी.बी. टोली व श्री युवक गणेश उत्सव मंडळ, गायत्री मंदिर चौक तसेच श्री चिंतामणी गणेश उत्सव मंडळ, अंगूर बगीचा, कुडवा येथे उपस्थिती दर्शवून श्री गणरायांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले व श्री गणरायाची पूजा-अर्चना करून सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी…
Read More