36 Views गोंदिया। आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, जय जवान-जय किसान थोर विचारावर व महात्म्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सर्वश्री प्रेमकुमार रहांगडाले, राजकुमार जैन, नानु मुदलीयार, अशोक सहारे, केतन तुरकर, मोहन पटले, लोकेश यादव, टी.एम.पटले, अमित भालेराव, रुचिता ठाकूर, वर्षा बैस, विशाखा टेम्भूरणे,…
Read More