खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे- माजी आमदार राजेंद्र जैन

292 Views

 

पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे बूथ कमेटी बनविण्यावर लक्ष केंद्रित..

भंडारा। (17जून), आज पवनी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी विस्तारित बैठक पवनी स्थित लक्ष्मीरमा सभागृह येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल, श्री सुनील फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे. त्यासाठी पक्षात युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना पक्षात संधी देऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा तसेच तालुक्यातील प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील प्रमुखाची निवड करण्यात यावी यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. याबैठकीत तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठी कडून जबाबदारी सोपविण्यात आली.

सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सुनंदा मुंडले, शैलेश मयूर, विजय सावरबांधे, लोमेश वैद्य, नेहा शेंडे, मुकेश बावनकर, यादव भोगे, हरीश तलमले, रमेश ब्राह्मणकर, तोमेश्वर पंचभाई, उमेश नान्हे, हेमंत मेनवाडे, ञानेश्वर पंचभाई, विनोद वाणी, प्रकाश दडमळ, जयशीला भुरे, पुण्यशीला कांबळे, पुस्पा भुरे, सुशीला मेश्राम, जयश्री गजभिये, सविता गजभिये, प्रियांका नखाते, सविता गजभिये, मेघा जिभकाटे, विकांती घुटके, सारंग पिल्लेवान, नारायण सराटे, धर्मदास खोब्रागडे, विनायक मडावी, सुधाकर मसराम, राहुल काटेखाये, अविनाश बेहरे, शेषराव डोये, विजय आठवले, देवेंद्र चिचमलकर, भास्कर नंदुरकर, प्रतीक बन्सोड, अनिल नखाते, मेघश्याम गिऱ्हेपुंजे, मधुकर वैरागडे, राजू घुटके, तुळशीदास कोल्हे, देविदास लेकुरवाडे, सोमेश्वर पारधी, जितू नखाते, नितीन भावेकर, अमीन शेख, लकेश मुंडले, गुलाब देशमुख, उमाजी देशमुख, किरण सेलोकर, प्रेमसागर गजभिये, अरविंद काकडे, विक्की जांभुळकर, प्रभाकर जिभकाटे, रुपेश जिभकाटे, गौतम गजभिये, संतोष ठाकरे, भूषण तुळसकर, समीर खाँ, साहिल शेख, सुनंदा मानापुरे, पी एस मानापुरे, राधा करंभे, सुधाकर मानापुरे, सुरेश मानापुरे, सुरेश देशमुख, योगेश मोहरकर, रवींद्र धावडे, नरेश रेहपाडे, धनराज शिवणकर, लालदास कडुकर, कमलाकर ठाकरे, दीपक आंबेकर, दिलीप आंबेकर, मिलिंद रंगारी, गुरुदास जिभकाटे, सुनील रंगारी, सुधाकर देशमुख, विलास कोरे, श्रावण चोपकर, हरी काटेखाये, पुनिराम खोब्रागडे, मारोती मांडवकर, रमेश वंजारी, सुनील सामृतवार, महेंद्र जुमळे, ञानेश्वर कुर्झेकर, रवी मंडपे, राजेंद्र मंडपे, विनोद मंडपे, अशोक चोपकर, मनोहर दिघोरे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts