पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना विश्रांती घेण्याचा डॅाक्टरांचा सल्ला, बॅकपेनमुळे बेडरेस्ट, मुंबईत उपचार सुरू

231 Views  गडचिरोली ।- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॅाक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॅाक्टरांनी दिला आहे. सविस्तर असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबर दुखीचा आजार काही महिन्यापासून सुरू होता, मात्र त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले,…

Read More

धान खरेदी केंद्र सुरू करा, धान मळणीला सुरूवात- सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांची मागणी

225 Views गोरेगाव. तालुक्यातील मोहाडी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांना कडे कलपाथरी मध्यम प्रकल्पाचे पाणी व खाजगी विहीर,बोरवेल द्वारे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बरेचसे शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेउन आपला उदरनिर्वाह करतात सध्या धान मळणीला सुरूवात झाली आहे परंतु शासकीय धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी व्यापारीना अल्प दरात धान विक्री करावी लागते त्यामुळे मोठा तोठा सहण करावा लागत आहे तरी शासनाने त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी शासनाकडे…

Read More