सोने नव्या उच्चांकावर; चांदीचे भावही वधारले! काय म्हणाले भंडाऱ्यातील व्यापारी… 

517 Views  तुषार कमल पशिने भंडारा: लग्नसराई आटोपण्याच्या स्थितीत असताना सोने व चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२ हजार ४१२ रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोहचला. तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. जागतिक मंदीचे पडसाद, बँकिग संकट व शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे साेने व चांदीची भाववाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. फार पूर्वीपासून मानवाला सोने व चांदी धातूचे आकर्षण राहिले आहे. त्यातच सोने, चांदी धातूचे दागिने मिरवण्याची मोठी…

Read More

तोल गेल्याने कालव्यात बुडून मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

491 Views  तुषार कमल पशिने भंडारा: गावाहून येत असताना तोल गेल्यामुळे कालव्यात पडल्याने रवींद्र ताराचंद लाटकर (३९) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. रवींद्र लाटकर हे जामगाव आबादी येथे राहणार आहेत. अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नवरगाव-रावणवाडी जलाशयाच्या कालव्याच्या मार्गाने ते पहेला वरून आपल्या गावाकडे परत येत होते. दरम्यान तोल गेल्याने ते अचानकपणे कालव्यात कोसळले. यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विनोद लाटकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सोरते करीत आहेत.

Read More

महाज्योति का निःशुल्क सैन्य भर्ती पूर्व प्रशिक्षण, डेढ़ हजार विद्यार्थी लाभान्वित; 10 हजार प्रति माह ट्यूशन फीस…

955 Views            गोंदिया। 11मई :- महात्मा ज्योतिबा फुले शोध एवं प्रशिक्षण (महाज्योति) संस्थान, अन्य पिछड़ा वर्ग एवं बहुजन कल्याण विभाग द्वारा राज्य में 1500 युवाओं को नि:शुल्क पूर्व सैनिक भर्ती प्रशिक्षण प्रदान किया जाएगा।   इस प्रशिक्षण के लिए छात्रों की स्वीकृत संख्या 1500 रखी गई है। प्रशिक्षण की अवधि 6 माह होगी। इस दौरान 75 प्रतिशत उपस्थिति की शर्त पर प्रशिक्षु को 10 हजार रुपये प्रतिमाह ट्यूशन फीस दी जाएगी। 12 हजार रुपये की एकमुश्त आकस्मिक निधि प्रदान की गई है। उक्त प्रशिक्षण पुणे में…

Read More

बागेश्वर धामके धीरेंद्र शास्त्री के खिलाफ कलचुरी सेना महाराष्ट्र (कलार) समाज गोंदिया ने पोलीस स्टेशन में सौंपा ज्ञापन, गिरफ्तार की मांग

866 Views  गोंदिया: धीरेंद्र कृष्ण गर्ग शास्त्री कथावाचक बागेश्वर धाम के द्वारा हमारे इष्ट देव भगवान सहस्त्रबाहु पर की गई अभद्र टिप्पणी जिसमें हमारे भगवान को कुकर्मी,अत्याचारी,महिलाओं पर बलात्कारी आदि शब्द कहे गए हैं! जिससे पूरे देश, महाराष्ट्र एवं जिले में कलार समाज में रोष व्याप्त है। भगवान सहस्त्रबाहु को मानने वाले ताम्रकार समाज में भी रोष व्याप्त है! गोंदिया कलार समाज के तरफ से गिरफ्तार करने की मांग कि गयि पोलीस स्टेशन गोंदिया जिल्हा गोंदिया महाराष्ट्र में ज्ञापन सोपा गया! समस्त कलचुरी वंश के समाज के प्रत्येक सदस्य का…

Read More

शालेय विद्यार्थ्यी,प्रवासी नागरिकांना नवीन बससेवा सुरू करण्याकरिता आगार व्यवस्थापकांना सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी दिले निवेदन 

538 Viewsगोरेगाव – दिनांक ०९ मे विद्यार्थी व प्रवासी नागरिकांनाकरिता सकाळ पाळीत एकच बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान गोंदिया ते लिंबा बससेवा उपलब्ध आहे लिंबावरूण सुटणारी बसमध्ये जाणारे विद्यार्थी व प्रवासी नागरिक जास्त संख्येत असल्याने लिंबा,तेंढा,तुमसर यागांवातुनच बस पूर्ण भरून जात असल्याने गिधाडी,मोहाडी,कमरगांव येथे बस थांबत नसल्याने येतील विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करूण जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे याकरिता सकाळ पाळीत नव्याने गोंदिया ते जांभळी बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान सुरू करण्याकरिता आज गोंदिया आगारचे प्रमुख व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांना मोहाडी ग्रांम पंचायत…

Read More