शालेय विद्यार्थ्यी,प्रवासी नागरिकांना नवीन बससेवा सुरू करण्याकरिता आगार व्यवस्थापकांना सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी दिले निवेदन 

308 Views

गोरेगाव – दिनांक ०९ मे
विद्यार्थी व प्रवासी नागरिकांनाकरिता सकाळ पाळीत एकच बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान गोंदिया ते लिंबा बससेवा उपलब्ध आहे लिंबावरूण सुटणारी बसमध्ये जाणारे विद्यार्थी व प्रवासी नागरिक जास्त संख्येत असल्याने लिंबा,तेंढा,तुमसर यागांवातुनच बस पूर्ण भरून जात असल्याने गिधाडी,मोहाडी,कमरगांव येथे बस थांबत नसल्याने येतील विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना मोठा त्रास सहन करूण जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे याकरिता सकाळ पाळीत नव्याने गोंदिया ते जांभळी बससेवा सकाळी ८:३० वाजे दरम्यान सुरू करण्याकरिता आज गोंदिया आगारचे प्रमुख व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांना मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी गोंदिया ते जांभळी ही बससेवा सकाळ पाळीत ८:३० वाजे दरम्यान नव्याने बससेवा सुरू करण्यात यावी त्याचप्रमाणे पुन्हा विद्यार्थ्यांना परत येताना गोदिया वरूण २:०० वाजे दरम्यान गोंदिया ते जांभळी बससेवा सुरू करण्यात यावी मागील दोन वर्षांपासून बंद असलेली आमगाव ते तिल्ली ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी ही संपूर्ण बससेवा सुरू झालेल्या ने शालेय विद्यार्थ्यी व प्रवासी नागरिकांना मोठा फायदा होईल
याकरिता विद्यार्थी व प्रवासी नागरिकांची समस्या जाणुन मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी आज गोंदिया आगार प्रमुख व्यवस्थापक यांना निवेदन देऊण मागणी केली यावेळी मोहाडी ग्रांम चे सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले उपस्थित होते

Related posts