गोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना

941 Views  प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे. गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव,…

Read More

शिक्षा व्यवस्था में और बेहतर सुधार की आवश्यकता-पंस सभापति मुनेश रहांगडाले

1,061 Views  पंस गोंदिया में सम्पन्न हुई शिक्षा विभाग के केंद्र प्रमुख, मुख्याध्यापको की सभा.. प्रतिनिधि। 23 जून गोंदिया। हाल ही 21 जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में पंचायत समिति गोंदिया के सभागृह में शिक्षा व्यवस्था को दुरुस्त करने, विद्यार्थियों को बेहतर शिक्षा और मॉडल (आदर्श) स्कूल बनाने के संकल्प को लेकर शिक्षा विभाग की समीक्षा सभा आयोजित की गई थी। इस समीक्षा सभा की अध्यक्षता पंचायत समिति गोंदिया के सभापति मुनेश रहांगडाले ने की। वही पंस उपसभापति निरजकुमार उपवंशी, शिक्षणाधिकारी कादर शेख, गट विकास अधिकारी राजकुमार पुराम,…

Read More

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ची धान खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवून देण्याची मागणी..

688 Views  प्रतिनिधि। गोंदिया। जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गोंदिया जिल्ह्यात या वर्षी सुमारे ६५ हजार हेक्टर शेत जमिनीवर उन्हाळी धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन क्षेत्र जास्त असूनही शासनाच्या कृषी विभागाच्या निर्णयानुसार फक्त ४३ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता ठरवून दिलेली आहे. अनेक वर्षा पासून उन्हाळी धानाची खरेदी शासनाकडून हमी भावाने केली जाते. या वर्षी धानाची खरेदी करण्यात आली पण खरेदी ची मर्यादा कमी करून शेतकरी वर्गाला मोठ्या संकटात टाकण्याचे काम केले आहे. मागील वर्षी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ मिळून २८ लक्ष क्विंटल…

Read More

गोंदिया: जिल्हयातील 98 अंशतःअंध मुलांना लार्ज प्रिंट ची मोफत पाठ्य पुस्तके वाटप, समग्र शिक्षा चा उपक्रम

712 Views  प्रतिनिधि। गोंदिया। डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. परिणामी त्याचा प्रभाव हा अभ्यासावर व शैक्षणीक प्रगतीवर पडतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे त्यांना त्यांच्या दृष्टी आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षराची पाठ्यपुस्तके शासनाच्या बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून तयार करून दिल्या जातात.अशा गोंदिया जिल्ह्यातील अंशतः अंध असलेल्या 98 दिव्यांग मुलांना येत्या 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी ही सर्व मुले या पाठ्य पुस्तकांचा वापर करणार आहेत. सर्वांना शिक्षण या हेतूने अनुसरून समग्र शिक्षा च्या समावेशित शिक्षण, दिव्यांग विभागामार्फत विविध…

Read More

गोंदिया: अग्निपथ योजना तत्काल रद्द कर पुरानी टी.ओ.डी. योजना लागू करे केंद्र सरकार….एड. योगेश अग्रवाल बापू

795 Views  प्रतिनिधि। गोंदिया। देश की युवा पीढ़ी के कैरियर को बर्बाद करने तथा उनके भविष्य के साथ खिलवाड़ करने लायी गयी अग्निपथ योजना का विरोध पूरे देश में युवाओं द्वारा हो रहा है। इस योजना को रद्द करने हेतु अब महात्मा गांधी जी के विचारों पर चलने वाली अग्रणी सामाजिक संगठन अखिल भारतीय बापू युवा संगठन भी सामने आ गई है। हाल ही में संगठन द्वारा इस योजना को रद्द करने को लेकर गोंदिया तहसिल कार्यालय के एसडीएम उपविभागीय अधिकारी के माध्यम से राष्ट्रपती, प्रधानमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री को…

Read More