गोंदिया: इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा

1,363 Views  गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी यांना निवेदन गोंदिया:- इम्पेरियल डेटा तयार करताना स्थानिक विविध जाती घटकातील प्रतिनिधी समोर त्यांना विश्वासात घेऊन तयार करा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी याबाबतचे निवेदन आज दिनांक 16 जुन गुरुवारला माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे व प्रदेश सचिव श्री विनोद हरिंनखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले समर्थित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरियल डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे ही पद्धत अतिशय चुकीची असून त्यामुळे ओबीसी वर प्रचंड अन्याय…

Read More

गोंदिया की जान्हवी का बीसीसीआय के अंडर-19 नेशनल क्रिकेट अकादमी की टीम में चयन…

4,385 Views प्रतिनिधि। 16 जून गोंदिया। मिस्टिक्स क्रिकेट अकादमी, गोंदिया की उभरती खिलाड़ी जाह्नवी रंगनाथन का चयन 15 जून से विजयवाड़ा(आंध्रा प्रदेश) में बीसीसीआय द्वारा आयोजित होनेवाले लड़कियो के नेशनल क्रिकेट अकादमी के टूर्नामेंट में हुआ हैं। अंडर-19 विदर्भ की टीम की तरफ से खेलते हुए बीसीसीआय द्वारा आयोजित टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन करने पर जाह्नवी का चयन अंडर 19 नेशनल क्रिकेट अकादमी के कैंप में हुआ था, जहा अच्छा प्रदर्शन करने पर जान्हवी को चयनित कर नेशनल क्रिकेट अकादमी की टीम में लिया गया।  जाह्नवी इस वर्ष विदर्भ की…

Read More

गोंदिया: वेतन में हो रही लेटलतीफी को लेकर जिप कर्मचारी पहुँचे कोषागार के कक्ष, समाधानकारक बातचीत

556 Views  प्रतिनिधि। गोंदिया:- जिला परिषद कर्मचारी संगठन के पदाधिकारियों ने विभिन्न मुद्दों को लेकर 15 जुन को जिला कोषागार अधिकारी चंद्रशेखर अंबोडे से मुलाकात की। इस मुलाकात के दौरान संगठन पदाधिकारियों ने जिला परिषद कर्मचारियों के पगार समय पर करने संबध मे चर्चा की. इसवक्त जिला कोषागार अधिकारी ने संबधित कर्मचारी संगठन के पदाधिकारीयो से चर्चा मे तुरंत वेतन सम्बंधी मामले पर उन्हें आश्वस्त किया और निकट भविष्य में पगार 1 तारीख को हो इस विषय में जिला परिषद के मुख्य लेखा वित्त अधिकारी से भी बात करने का आश्वासन…

Read More

गोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन

464 Views  गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…

Read More

गोंदियात हर घर दस्तक मुहिम: कोविड लसीकरण बूस्टर डोस करण्याकरता नियोजन

470 Viewsगोंदिया। जिल्ह्यात सर्वस्तरावर गावपातळी वर कोविंड लसीकरणाचे कॅम्प आरोग्य विभागाकडून लावण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या कोविड लस सुद्धा उपलब्ध आहे. विविध माध्यमातून कोवीड लसीकरणाचा लोकांकडून प्रतिसाद मिळावा या हेतूने जनतेस आव्हान सुद्धा करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक जून 2022 पासून हर घर दस्तक मोहिमेद्वारे आरोग्य कर्मचाऱ्याकडून गृहभेटी द्वारे वंचित लाभार्थ्यांचा शोध घेऊन कोवीड लसीकरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. करिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे लोकांना आव्हान करण्यात येते की सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. जिल्ह्यात दिनांक 10 एप्रिल…

Read More