गोंदिया: परीक्षा में नकल का ट्रेंड हुआ हाईटेक, टीईटी के एग्जाम में ब्लुटूथ तकनीक उपयोग करने से हड़कंप..

671 Views  प्रतिनिधि। 21 नवंबर गोंदिया: अब वो समय नहीं जब परीक्षा केंद्रों के बाहर नकल सामग्री उपलब्ध कराने वालों का जमावड़ा लगा रहता था. शासन-प्रशासन ने उस पर तो नकेल कस दी है लेकिन अब टेक्नोलॉजी के दौर में नकल का ट्रेंड भी हाइटेक हो गया है. परीक्षा में नकल करने के लिए अब टेक्नोलॉजी का हथकंडा अपनाया जा रहा है. गोंदिया में 21 नवंबर को 30 केंद्रों पर टीईटी (TET) की परीक्षा ली गई. पहले पेपर के लिए परीक्षा में बैठी एक छात्रा ने ब्लूटूथ (Bluetooth) की मदद…

Read More

जि.प.मध्ये उमेदवार निवडून दिल्यास विकास कामे करणे सोयीचे – माजी आमदार राजेंद्र जैन

343 Views  प्रतिनिधि। सालेकसा। सालेकसा येथे गोपाल तिराले यांच्या निवासस्थानी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्रजी जैन, व आमदार मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी राजेंद्र जैन म्हणाले की, सालेकसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात युवकांचा नुतन कार्यकारीणीत सहभाग करुन घ्यावा, या भागांतील जास्तीत जास्त जि. प. व पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, आपण जिल्हा परिषदेत सत्ता दिल्यास डीपीडीसी च्या माध्यमातुन या भागातील आरोग्य सेवा चा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य केंद्र, गावातील रस्ते, सहीत अन्य सोयी सुविधा व विकास कामे करण्यात सोयीचे…

Read More

आगामी निवडणुका मध्ये युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य प्रतिनिधीत्व देईल- मा. आमदार राजेन्द्र जैन

483 Views  आमगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त रा.का.पा. गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.. प्रतिनिधि। 21 नोव्हैम्बर गोंदिया। आज आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त राकापा जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार कार्यक्रम माहेश्वरी इंडस्ट्रीज स्टेशन रोड, रिसामा येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, व आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले…

Read More