502 Views गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…
Read MoreCategory: Uncategorized
गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस भवन में विभिन्न आयोजनों के साथ मनाया गया 23वां पक्ष स्थापना दिवस..
548 Views प्रतिनिधि। 10 जून गोंदिया। आज 10 जून को राष्ट्रवादी कांग्रेस भवन सहित जिले के अनेक स्थानों पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का 23वां स्थापना दिवस उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस भवन, रेलटोली गोंदिया में पूर्व विधायक राजेन्द्र जैन, राकांपा जिलाध्यक्ष गंगाधर परशुरामकर एवं पार्टी के पदाधिकारियों व कार्यकर्ताओं की उपस्थिति में पक्ष ध्वजारोहण किया गया। पार्टी के 23वें वर्ष पर पदार्पण करने पर पक्ष की ओर से जिले के विभिन्न क्षेत्रों में ध्वजारोहण के साथ ही अनेक कार्यक्रमों का आयोजन किया गया। गोंदिया में…
Read Moreगोंदिया: ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी पदभरती, 24 मे रोजी मुलाखती
514 Views प्रतिनिधि। गोंदिया, दि.19 : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे रिक्त जागी अकरा महिन्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे. यासाठी 24 मे 2022 रोजी एमबीबीएस/ बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे थेट मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. सविस्तर माहिती www.gondia.gov.in तसेच www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. असे जिल्हा शल्यचिकित्सक, गोंदिया यांनी कळविले आहे.
Read Moreगोंदिया: निर्मल टॉकीज के संचालक राजकुमार जायसवाल का दुःखद निधन
981 Views प्रतिनिधि। 20 अप्रैल गोंदिया। शहर की फुलचुर रोड स्थित निर्मल टॉकीज के संचालक, राजकुमार कस्तूरचंद जायसवाल का आकस्मिक निधन हो गया। उनकी अंत्य यात्रा आज 20 अप्रैल को दोपहर 12 बजे उनके निवास स्थान, गुरुनानक वार्ड, गणेश नगर से निकाली गई। गौर हो कि राजकुमार जायसवाल दैनिक कशिश के संस्थापक श्री वीरेंद्र जायसवाल के छोटे भाई थे। परिवार में उनके असामायिक इस निधन से परिवार गमगीन है। राजकुमार जायसवाल के दुखद निधन पर हक़ीक़त टाइम्स ने शोक संवेदना व्यक्त कर श्रद्धांजलि अर्पित की।
Read Moreगोरेगांव पंचायत समिती आवारातील वाचनालयाला दिले चार पंखे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी घेतली दखल
1,096 Views गोरेगाव। शहरातील पंचायत समिती च्या आवारात समाज कल्याण विभागाच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वाचनालयात सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यादिशेने सहा दिवसापूर्वी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागङाले तालुक्याच्या दौरावर असतांना वाचनालयात सोईसुविधा हव्या यासाठी काही विद्यार्थ्यांनी आमदार विजय रहागङाले यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा आमदार राहागङाले यांनी शासकीय मदत लवकर मिळणार नाही. असे सांगत गोरेगाव नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. बारेवार यांनी आज दि. 23 आॅक्टो रोजी शनिवारी वाचनालयाला स्वखर्चाने चार पंखे देत सामाजिक…
Read More