खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

190 Views

 

खा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

गोंदिया। खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त विक्रम बहेलिया व मित्रपरिवाराच्या वतीने टि.बी‌.टोली गोंदिया येथे आयोजित भजन संध्या कार्यक्रमाचे पूजन व द्विप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन व मान्यवर यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरणात व सुमधुर आवाजात भजन संध्या व जागरणाच्या माध्यमातुन प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या दीर्घायु व निरोगी जीवनाची ईश्वरचरनी प्रार्थना केली.

भजन संध्या कार्यक्रमाचे गायक अरुण चौरसिया, सपन चौरसिया, संजय चौरसिया, राकेश चौहान, भूपेंद्र गोस्वामी, राकेश चुरेह, माधुरी यादव, सोनी जैसवाल यांच्या संचाने शानदार प्रस्तुती सादर केली.

 

वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद बिरसोला अंतर्गत ग्राम सतोना व कासा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सौ.नेहा तुरकर, श्री केतन तुरकर, पंचायत समिति सदस्य श्री शिवलाल नेवारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, राजेंद्र बिसेन, लव धोटे, केतन तुरकर, सचिन शेंडे, विक्रम बहेलिया, संदीप तुरकर, लक्ष्मीचंद पाचे, विनीत सहारे, राजू एन जैन, नीरज पटेल, डा प्रभाकर गुप्ता, मयूर जड़ेजा, लखन बहेलिया, गोलू तिवारी, अमर राहुलकर, मुरली राव, तुषार उके, हरगोविद चौरसिया, आशीष नागपुरे, नीरज गुप्ता, प्रियाताई हरिनखेडे, बाली चौरागड़े, हितेश राठोड़, प्रो गुप्ता सर, मोहन पटले, विनायक गजघाट, बंडू चामट, रंजीत चौहान, लाखन चौहान, राजा जैन, भैयाजी पटले, संदीप पटले, अजय पिथोड़े, असफाक शेख, दीक्षित सर, गौरव शेंडे, रमण ऊके, टी.एम.पटले, जावेद शेख, मोनू मोरकर, विनय चौरसिया, राजू लिमय, परम सिंग, छोटेलाल जामरे, पारन संतोष पाचे, उषा खोब्रागडे, रणजित रामटेके, दिनेश रहांगडाले, मदन बिसेन, वराती मानकर, जागत मानकर, किसन जमरे, परदेश मरठे, नेहरू नागफासे, मुलचंद सिंगनधुपे, राजू पटले, आंनद अग्रवाल, प्रवीन भूरान, जीतू चव्हाण, कपिल बावनथड़े, सोनू बोरकर, रौनक ठाकुर, कुणाल बावनथड़े, नरेंद्र बेलगे सहित बहुसंख्येने भाविकगण, कार्यकर्ता व ग्रामवासी उपस्थित होते.

Related posts