महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: 1 मे ला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण..

505 Views          गोंदिया,दि.28 : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ दिनांक 1 मे 2023 रोजी साजरा करण्यात येत आहे. 1 मे रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Read More

गोंदिया: सड़क पर विवाद कर रहें आरोपियों ने राहगीर पर चाकू घोंपा,  रामनगर थाने में मामला दर्ज

1,185 Viewsगोंदिया: सड़क पर विवाद कर रहें आरोपियों ने राहगीर पर चाकू घोंपा,  रामनगर थाने में मामला दर्ज क्राइम रिपोर्टर। गोंदिया। शाम को गाँव से गोंदिया शहर जाने को निकले दो बाइक सवार पर सड़क में विवाद कर रहें आरोपियों ने चाकू से जानलेवा हमला कर घायल करने का मामला रामनगर थाने में दर्ज हुआ है। जानकारी के तहत 8 मार्च 2023 को शाम 7.30 फिर्यादि आकाश कन्हैयालाल रहांगडाले उम्र 28 निवासी टेमनी तह. जि. गोंदिया ये अपने रिश्ते के भाई सुनील लखन पारधी 23 निवासी सेजगाव, तह. तिरोडा जि.…

Read More

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाषा संवर्धनाचा संकल्प करुया…रुपेशकुमार राऊत

517 Views कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा गोंदिया दि. २7 :  मराठी ही समृद्ध भाषा असून मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल प्रमाणात आहे. दैनंदिन व्यवहारात आपण आपल्या मातृभाषेचा वापर तर करावाच त्याचबरोबर मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात वाचावे. भाषा व साहित्य माणसाला ज्ञानी व प्रगल्भ करत असते. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचा आजचा दिवस असून आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाषा संवर्धनाचा संकल्प करुया असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय ग्रंथालय येथे आज कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी…

Read More

गोंदिया: जिले में 26 फरवरी से 12 मार्च तक निषेधाज्ञा लागू…

1,223 Views प्रतिनिधि। गोंदिया : जिले में 26 फरवरी से 12 मार्च 2023 तक विभिन्न दलों एवं संगठनों द्वारा अपनी लंबित मांगों को लेकर अनशन, धरना, मार्च, धरना, जेल ब्रेक एवं हड़ताल आदि का आयोजन किया जा रहा है, वही 6 मार्च को होली और 7 मार्च को धूलिवंदन मनाया जाएगा। साथ ही हायर सेकेंडरी कक्षा 12वीं की परीक्षा प्रारंभ होने से जिले में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए 26 फरवरी से 12 मार्च 2023 तक मुंबई पुलिस अधिनियम, 1951 की धारा 37 (1) (3) के निषेधाज्ञा को अतिरिक्त…

Read More

कुऱ्हाडी येथे खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांचा वाढदिवसानिमित्त विभिन्न कार्यक्रम

437 Views  भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर, बचत गट, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व साहित्य वाटप   गोंदिया। खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष केवल बघेले व पक्ष पदाधिकारी यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य शिबीर, महिला सक्षमीकरणाकरिता महिला मेळावा व बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाचे स्टाल, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी मेळावा व कृषिप्रदर्शनी तसेच नवयुवक व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अपंगांना साहित्य वितरण,…

Read More