768 Views प्रतिनिधि। गोंदिया। (01 एप्रिल)। राज्य शासनाच्या पयर्टन व सांस्कृतिक विभागाने गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्हयातील 3 तिर्थक्षेत्राच्या पयर्टन विकासासाठी 2 कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्हाच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक कटीबध्द्तेच्या श्रृंखलेत पयर्टन विकासाच्या माध्यमातून भर पडणार आहे. खा. प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने पयर्टन विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे गोंदिया जिल्हयातील प्रतापगढ व नागरा तिर्थक्षेत्र स्थळ तर भंडारा जिल्हयातील चांदपुर देवस्थान या तिर्थक्षेत्रांना विकासाचा नवा आयाम प्राप्त होणार आहे. विशेष म्हणेज, या…
Read MoreCategory: Political
खा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
653 Views खरेदी विक्रीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन गोंदिया। 25 मार्च ला खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गोरेगाव शहरातील वॉर्ड क्र.३ मध्ये श्री नितेश येले यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम, वॉर्ड क्र.१ मध्ये श्री संजय येडे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम व वॉर्ड क्र. ७ मध्ये श्री योगेश चौधरी यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम…
Read MoreMLA विनोद अग्रवाल की पहल पर नगर पालिका करेंगी एक-दो दिन में महासफाई अभियान की शुरुआत..
595 Views हर गली, नाली, में चलेगी सफाई, शहर होगा पूर्णतः स्वच्छ.. गोंदिया। (20 मार्च) शहर में कूड़े-कचरे के अंबार एवं अस्वच्छता के चलते पूरे शहर में गंदगी का साम्राज्य है। अस्वच्छता को लेकर पिछले अनेक दिनों से शहर वासियों की शिकायतें प्राप्त हो रही थी पर नगर परिषद प्रशासक इस विकराल समस्या पर ध्यानकेन्द्रित नही कर रहा था। इस मामले पर बार-बार आ रही शिकायतों पर क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल ने नगर पालिका पर नाराजगी व्यक्त कर आनन-फानन में एक बैठक बुलाकर शहर को गंदगी मुक्त करने…
Read Moreमुंबई अधिवेशन में गर्माया गोंदिया गटार योजना का मुद्दा, विधायक विनोद अग्रवाल ने कहा, गटार योजना का कार्य निकृष्ट व अनियमितता से भरा, मृतक मजदूर को शासन से मिले मुआवजा..
656 Viewsमुंबई अधिवेशन में गर्माया गोंदिया गटार योजना का मुद्दा.. विधायक विनोद अग्रवाल ने कहा, गटार योजना का कार्य निकृष्ट व अनियमितता से भरा, उच्च स्तरीय जाांच के साथ मिलें मृतक मजदूर को शासन से मुआवजा.. मुंबई। आज मुंबई अधिवेशन के दौरान ध्यानाकर्षण मुद्दे के तहत गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल ने सदन में गोंदिया में जारी भूमीगत गटर योजना के निकृष्ट, लापरवाह व अनियमितता भरे कार्यो से सरकार सदन को अवगत कराकर इस कार्य पर जांच व कार्रवाई की मांग की। विधायक विनोद अग्रवाल ने…
Read Moreपूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीबाबत शासन गंभीर, आर्थिक मदतीच्या रकमेत होणार वाढ-डॉ. परिणय फुके
560 Views भंडारा. ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी आणि वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. या पुरामुळे बाधित झालेल्या मच्छीमार संघटनांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडे भरपाईची मागणी केली होती, मात्र भंडारा जिल्ह्यातील बाधित भागात नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने दिलेली रक्कम अल्प असल्याने ही रक्कम वाढवावी लागली, अशी मागणी मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नुकतीच महाराष्ट्र शासनातील मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन पूरग्रस्तांची दैना मांडली. त्यांच्यासमोर…
Read More