506 Views मुंबई दि.२५: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवड्यात माजी सामाजिक न्याय मंत्री आ. राजकुमार बडोले यांनी अनुसूचित जाती उप-वर्गीकरणाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर राज्य सरकारला कठोर शब्दांत जाब विचारला. उपवर्गीकरणासारखा ऐतिहासिक निर्णय घेण्यापूर्वी सरकारने माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा. या निर्णयामागील नेमका सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ आधार काय आहे. हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी ठाम व आग्रही भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. बदर समितीचा अहवाल अजूनही गुलदस्त्यात का? आ. बडोले यांनी आपल्या भाषणात पारदर्शकतेचा प्रश्न थेट उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्याने माजी न्यायमूर्ती…
Read MoreCategory: Political
गोंदिया: खा.प्रफुल पटेल यांचा दोन दिवसीय दौरा – विविध कार्यक्रमांना उपस्थिती
212 Views गोंदिया। मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक १९ व २० मार्च २०२६ ला अनुक्रमे नागपूर व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक १९ मार्च, गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रम, रामदासपेठ, पंचशील चौक, नागपूर येथील भूमिपूजन कार्यक्रमांला उपस्थित राहणार आहेत. दिनांक २० मार्च, शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे कार्यक्रमाला टी. बी. टोली ग्राउंड, गोंदिया येथे उपस्थिती तसेच दुपारी १२.३० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार…
Read Moreगाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल संघटन निर्माण करण्याचा संकल्प – प्रदेशाध्यक्ष ऍड. वसंत मनकर
207 Views गोंदिया। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल” हा संकल्प करायचा आहे. उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलची संघटना उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून जिल्ह्यातील समस्या माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने सोडवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित समस्या, सिंचन, वीज, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत…
Read Moreगोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडी की समीक्षा बैठक आज..
244 Views गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल गोंदिया जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ताओं की समीक्षा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया में आज सोमवार (१६मार्च) को दोपहर 2.30बजे आयोजित की गई है। सांसद श्री प्रफुल पटेल के मार्गदर्शन में राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी, पूर्व आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, विदर्भ समन्वयक श्री जगदीश जुनघरी, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले की प्रमुख उपस्थिती में बैठक संपन्न होगी। इस बैठक में राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ता तथा सभी तालुका…
Read Moreजागतिक महिला दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्साहात साजरा
230 Views गोंदिया। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, शहर अध्यक्षा माधुरी नासरे, नगरसेविका निर्मला मिश्रा, नगरसेविका कल्पना बन्सोड, कुंदा दोनोडे, कुंदा पंचबुद्धे, मैथिली पुरोहित, रुचिता चौहान, वर्षा बैस, सुनीता धपाड़े, समीरा रामटेककर, शेफाली बिसेन, धनिशा कटरे, विशाखा टेम्भूर्ने, अंजलि बंसोड़, संगीता येवले,…
Read More