1,787 Views मंजिले उन्ही को मिलती है, जिनके हौसलों में उड़ान होती है..अब डेविड आईएफएस के बाद आईएएस की तैयारी में.. प्रतिनिधि। 31 अक्तूबर गोंदिया। केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात यूपीएससी का अंतिम परिणाम 29 अक्टूबर को घोषित किया गया है। जिसमें ऑल इंडिया आयएफएस की रैंक में 83वां क्रमांक प्राप्त कर पहले ही प्रयास में यूपीएससी की परीक्षा उत्तीर्ण कर सेवानिवृत्त पुलिस शिपाई के बेटे डेविड व्यंकटराव चनाप (24) ने सफलता प्राप्त की है। गोंदिया जिले के नक्सलग्रस्त आदिवासी बहुल तहसील के हरदोली निवासी डेविड व्यंकटराव चनाप यह सामान्य…
Read MoreCategory: Maharashtra
खा.पटेलांची आश्वासनपुर्ती; ३० ऑक्टोबरपासून धानखरेदी केंद्र सुरू..
1,113 Views जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे १०७ तर आविमचे ४४ केंद्र मंजूर.. प्रतिनिधि। 28 ऑक्टो. गोंदिया : शेतकर्यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी राज्य शासनाशी पाठपुरावा केला. दरम्यान राज्य शासनाने दिवाळी सणापूर्वी धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्ती व्हावी, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा कायम ठेवला. यामुळे येत्या ३० ऑक्टोबरपासून जिल्ह्यात धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले आहे. प्राप्त निर्देशानुसार मार्वेâटिंग फेडरेशनचे १०७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४४ केंद्र सुरू होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.…
Read Moreगोंदिया। उद्यापासून शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; वाचा किती दिवस असणार सुट्टी…
1,701 Views प्रतिनिधि। 27 ऑक्टो. गोंदिया : राज्यातल्या शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्टी असेल. शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हती त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबईत मात्र…
Read Moreदिवाळीपूर्वी सुरु होणार धान खरेदी केंद्र, ३० ऑक्टोबरपासून खरेदीला होणार सुरुवात : यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर- खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल
4,481 Views गोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर आता शासनाने सुध्दा त्याला हिरवी झेंडी दिली आहे. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा…
Read Moreराज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती
1,183 Views मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…
Read More