गोंदिया: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी सोमेश्वर अंबुले यास १० वर्षाचा सश्रम कारावास

1,012 Views प्रतिनिधि। (31 मार्च) गोंदिया। आज दिनांक ३१/०३/२०२३ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे सोमेश्वर अंबुले, वय ४७ वर्षे, रा.ता. आमगाव, जि. गोंदिया, यास १० वर्षाचा सश्रम कारावास व २५,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण असे की, आरोपी नामे सोमेश्वर अंबुले याने दिनांक ३०/०१/२०१६ ला दुपारी २.०० वाजताच्या सुमारास पिडिता वय ०६ वर्षे हिला आपल्या राहते घरी बोलावुन तिला पाणी आणण्यास सांगुन तिच्या मागे घरात जावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला होता. सदरची हकीकत पिडीतेने तिच्या आई व बहिणीजवळ सांगितली. यावरून पिडीतेच्या…

Read More

गोंदिया: रेती चोरी प्रकरणी 3 इसमां विरुद्ध आमगांव पोलिसांची कारवाई, 13 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..

786 Views  गोंदिया(30 मार्च)। जिल्हयातील वाढते चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेवून गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत एसपी गोंदिया यांनी निर्देश दिले होते. या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमा विरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे. या…

Read More

गोंदिया दौरे पर आए रेल महाप्रबंधक को राकांपा ने सौंपा विभिन्न समस्याओ का ज्ञापन..

708 Views  प्रतिनिधि। गोंदिया। आज गोंदिया दौरे पर आए दक्षिण पूर्व मध्य रेल विभाग के महाप्रबंधक अलोक कुमार व मंडल रेल प्रबंधक नमिता त्रिपाठी के गोंदिया आगमन पर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के शिष्ठमंडल व्दारा स्वागत किया गया। उनके आगमन पर शिष्टमंडल ने सांसद प्रफुल पटेल की ओर से गोंदिया – भंडारा जिले के रेलवे स्टेशनों की विभिन्न समस्याओ से जीएम को अवगत कराने हेतू पूर्व विधायक राजेंद्र जैन के मार्गदर्शन में ज्ञापन सौपा गया। सांसद प्रफुल पटेल की ओर से दिए गए सुझाव व समस्याओ को शीघ्र निराकरण करने का…

Read More

गोंदिया: अंतर्राज्यीय शातिर चोरों की पकड़ के लिए पुलिस ने खंगाले 60-70 सीसीटीवी फुटेज, डोंगरगढ़ से हुई गिरफ्तारी..

1,358 Views गोंदिया, भंडारा, नागपुर जिलों में अनेक अपराधों में लिप्त है अंतर्राज्यीय शातिर चोरों की टोली.. क्राईम न्यूज। 28 मार्च गोंदिया। जिले के देवरी व डुग्गीपार थाना क्षेत्र में हुई चोरी की वारदातों में चोरों की पकड़ हेतु कार्रवाई कर रही गोंदिया पुलिस को एक अंतर्राज्यीय गैंग के साथी को पकड़ने में बड़ी सफलता प्राप्त हुई है। इस शातिर चोर की पकड़ पुलिस ने 28 मार्च को रात 1.30 बजे के दौरान छत्तीसगढ़ के डोंगरगढ़ से की है। स्थानिक क्राइम ब्रांच की टीम अनुसार पकड़े गए आरोपी का नाम…

Read More

1 कोटींचा विक्रमी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षक..

1,503 Views  मुंबई। जगात लाखों लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणारे फार कमी लोक असतात. अगदी किंचित असे सरकारी कर्माची कर्तव्यनिष्ठ असतात. ज्यांच्या कर्तव्याची दखल घेत पुढे जगही त्याचा आदर करते. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचे मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला कोट्यवधींचा नफा झाला आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयातील सुमारे 1 कोटींचा विक्रमी दंड वसूली करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षकांचे राज्य स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. खुद्द भारतीय रेल्वे मंत्रालयानेसुद्धा या…

Read More