1,350 Views 500 करोड़ रुपये के विकास कार्य प्रारंभ..गोंदिया शहर व ग्रामीण में तैयार हो रहा बेहतर सड़को का निर्माण.. गोंदिया। 7 फरवरी बड़े शहरों की तर्ज पर अब गोंदिया शहर का विकास भी तेजगति में दिखाई दे रहा है। शहरी डेवलपमेंट प्लान के साथ ही शहर को आधुनिक शहर बनाने क्षेत्रीय विधायक विनोद अग्रवाल उम्दा सोच के साथ आगे बढ़ रहे है। पिछले एक-दो वर्षों से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से बार-बार मुलाकात कर गोंदिया को राष्ट्रीय महामार्गों से जोड़ने एवं सड़कों के निर्माण को लेकर बातचीत करते रहे,…
Read MoreCategory: Government implementation
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?
987 Views मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…
Read Moreग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार
701 Views मुंबई। करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत…
Read Moreराज्यात आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार..!! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंची माहिती
1,009 Views मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.वर्षा गायकवाड यांनी सांगितले…
Read Moreकोविड टीकाकरण हुआ आसान, अब गोंदिया शहर के लिए “वेक्सीन सहायक” वाट्सअप नम्बर जारी
994 Views जानिए क्या है वेक्सिनेशन का लाभ उठाने की सरल सुलभ सुविधा.. प्रतिनिधि। 19 अक्तूबर गोंदिया। कोविड वेक्सिनेशन को लेकर महाराष्ट्र सरकार व प्रशासन सजगता से कार्य कर रहा है। हाल ही में मिशन कवच कुंडल के तहत पूरे राज्य सहित जिले में 8 अक्तूबर से 14 अक्तूबर तक विशेष अभियान चलाकर टीकाकरण किया गया है। गोंदिया तहसील में करीब 25 गाँव ऐसे है जिन्होंने कोविड वेक्सीन का पहला डोज लेकर शत प्रतिशत वरीयता बनाई वही करीब 126 गाँव ऐसे है जो शत प्रतिशत की ओर है। आज स्वास्थ्य…
Read More