‘विमाशि संघा’च्या आंदोलनापूर्वीच एक मागणी पूर्ण राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता

178 Views  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवार ७ जुलै २०२३ ला धरणे/निदर्शने आंदोलन गोंदिया : राज्यातील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता व ४ टक्के महागाई वाढ भत्ता तातडीने देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे येत्‍या शुक्रवारी ७ जुलै रोजी विदर्भस्तरीय धरणे/निदर्शने आंदोलन पुकारले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४ टक्‍के महागाई वाढ भत्ता देण्याची मागणी पूर्ण झाल्‍याने विमाशि संघाच्या मागणीला यश आले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

173 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More

गोंदिया: आत्म समर्पित राजूला हिची यशस्वी भरारी, पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पोलिस दलात भरती होण्याची इच्छा

714 Views  पुलिस अधीक्षक निखिल पिंगळे, श्रीमती समृद्धी पिंगळे, यांचे हस्ते सत्कार.. गोंदिया। आत्म समर्पित नक्षल कु. राजुला अनिता रवेलसिंग हिडामी, वय 21 वर्षे राहणार – लवारी, पोस्ट- पुराडा, ता- कुरखेडा, जि. गडचिरोली हीला नक्षलवाद्यांनी जबरीने नक्षल चळवळीत जुलै 2017 (KKD दलम, पक्ष सदस्य म्हणून), सहभागी करून घेतले होते. परंतू नक्षलवाद्यांबरोबर राहून जिवन जगत असतांना तिला येणाऱ्या अडचणीमुळे ती कंटाळली होती. तीला नक्षल (संघटनेत) चळवळीत स्वारस्य नव्हते. त्यामुळे तीने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तारीख 24/08/2018,रोजी शरणागती पत्करली होती. गोंदिया जिल्हा पोलिसांना शरणागती पत्करल्या नंतर पोलीस दलातर्फे तत्कालीन पोलीस अधीक्षक, श्री.बैजल, अपर…

Read More

नागपुर संभाग में गोंदिया जिला अव्वल, पर्व (कॉमर्स), आयुष (साइंस) और लिपाक्षी (आर्ट्स) में जिले में प्रथम…

1,400 Views गोंदिया: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकेंडरी एजुकेशन 12वीं के नतीजे गुरुवार (25 मई) को घोषित किये गए। इन नतीजों में गोंदिया जिले का कुल परिक्षा परिणाम 93.43 प्रतिशत होकर नागपुर संभाग में अव्वल रहा। स्थानीय विवेक मंदिर विद्यालय के वाणिज्य विभाग की छात्रा कु.पर्व अग्रवाल ने 97.33 प्रतिशत अंक प्राप्त कर जिले में प्रथम स्थान प्राप्त किया है. जबकि विवेक मंदिर विद्यालय की तृशिता साखला और तरंग मूलचंदानी ने 96.67 प्रतिशत अंक हासिल कर दूसरा स्थान हासिल किया है। इसी तरह एसएम पटेल कॉलेज की दिव्या पहीरे…

Read More

गोंदिया का गौरव बना अनुदीप, महज साढ़े तीन साल की उम्र में ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स’ में नाम दर्ज..

3,740 Views जिले में पहला बालक जिसने कम उम्र में उपलब्धि हासिल करने का खिताब जीता.. जावेद खान। गोंदिया। जिस उम्र में बच्चे उठना, बैठना, चलना और बोलना सीखते है उस उम्र में एक होशियार बालक ने अपनी कौशल बुद्धि का परिचय देकर महज साढ़े तीन साल जी उम्र में इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में नाम दर्ज करने का गौरव प्राप्त किया है। उसकी इस उपलब्धि से पूरे जिले का सिर भारत देश में फक्र से ऊंचा हो गया है। इस बालक का नाम है अनुदीप अंकुश चौहान (उम्र 3…

Read More