माजी वनमंत्री डॉ.फुके यांच्या मध्यस्थीने 8 दिवसांपासून सुरू असलेले वनहक्क धारकांचे आमरण उपोषण संपले

612 Views  जिल्हाधिकारी, वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय… गोंदिया (६ जून) गेल्या 30 मे पासून गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाजवळ वनविभागाच्या, वनवासियां सोबत अन्यायकारक धोरणामुळे या वृत्तीच्या निषेधार्थ सामुहिक वनहक्क धारक आंदोलनावर 8 दिवसांपासून बसले होते. आदिवासी बांधवावर झालेल्या या अन्यायाबाबत त्वरित दखल घेत 6 जून ला राज्याचे माजी वनमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी या आमरण आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलकांच्या भेटीदरम्यान माजी मंत्र्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत अधिकार असूनही सामूहिक ग्रामसभांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत कृतीशील वृत्तीचा अवलंब करून या अन्यायाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शविला. वनवासी…

Read More

नागपुर में शुरू हुआ महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट, 15 देशों के 135 शतरंज खिलाड़ी की भागीदारी..

716 Views बीजेपी प्रेसिडेंट बावनकुले ने रूस के ग्रैंडमास्टर पीटर स्विडलर के साथ खेला शतरंज का खेल.. प्रतिनिधि। (1जून) नागपुर। महाराष्ट्र की उपराजधानी नागपुर में आज 1 जून से शुरू हुए दूसरे महाराष्ट्र इंटरनेशनल ओपन ग्रैंडमास्टर शतरंज टूर्नामेंट में शतरंज के खिलाड़ियों में जबर्दस्त उत्साह देखा गया। महाराष्ट्र शतरंज असोसिएशन के प्रेसिडेंट डॉ. परिणय फुके के संकल्पों से उपराजधानी नागपुर में इस आयोजन से शतरंज खिलाड़ियों को नई ऊर्जा प्राप्त हुई है। इस टूर्नामेंट के उद्घाटन अवसर पर बतौर उद्घाटक के रूप में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की…

Read More

गोंदिया: अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

618 Views            गोंदिया, दि.1 :- बारावी आणि पदवी अभ्याक्रम पुर्ण केलेल्या व परदेशात शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.           राज्यातील अनुसुचित जमाती अंतर्गत आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेला असुन प्रतिकुल परिस्थितीमुळे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासनाने 31 मार्च 2005 च्या निर्णयान्वये अनुसुचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा…

Read More

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना ३ जून रोजी

615 Views           गोंदिया, दि.1 :-  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना व निसर्गानुभव ३ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 मे 2023 रोजी बुध्दपोर्णिमेच्या दिवशी पानवठ्यावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव राबविणे प्रस्तावित होते. मात्र बुध्दपोर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 मे 2023 रोजीचे निसर्गानुभव रद्द करण्यात आला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्या…

Read More

गोंदिया का गौरव बना अनुदीप, महज साढ़े तीन साल की उम्र में ‘इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स’ में नाम दर्ज..

4,341 Views जिले में पहला बालक जिसने कम उम्र में उपलब्धि हासिल करने का खिताब जीता.. जावेद खान। गोंदिया। जिस उम्र में बच्चे उठना, बैठना, चलना और बोलना सीखते है उस उम्र में एक होशियार बालक ने अपनी कौशल बुद्धि का परिचय देकर महज साढ़े तीन साल जी उम्र में इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में नाम दर्ज करने का गौरव प्राप्त किया है। उसकी इस उपलब्धि से पूरे जिले का सिर भारत देश में फक्र से ऊंचा हो गया है। इस बालक का नाम है अनुदीप अंकुश चौहान (उम्र 3…

Read More