645 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
गोंदिया: शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी, एका तासामध्ये ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी..
1,189 Views आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकड़े केली तक्रार.. प्रतिनिधी/गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्यात दि.०७/०७/२०२२ रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे.तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.शेतक-यांकड़े असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतक-यांवर अन्यायजनक आहे. पावसाळाच्या दिवसांची…
Read Moreमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको
483 Views मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश, वाहनचालकांचा खोळंबा नको मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना…
Read Moreगोंदिया: जाती दावा पडताळणीचे अर्ज ऑफलाईन सुद्धा जमा करावे- राजेश पांडे यांचे आवाहन
462 Views गोंदिया, दि 15: सन 2022-23 या सत्रात व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये (सीईटी, निट, एनटीए सारख्या) सहभाग घेऊन अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर्मसी, अध्यापन पदवी या सारख्या, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अर्ज स्विकारण्यात येत असुन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेच्या आत ऑफलाईन पध्दतीने आपले अर्ज कार्यालयात जमा करावे असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया राजेश शा. पांडे यांनी केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना…
Read Moreजीत का जश्न: सांसद प्रफुल्ल पटेल 4थीं बार राज्यसभा सदस्य निर्वाचित.. आधी रात को आएं जीत के नतीज़े
1,311 Views नतीजे आने के पूर्व से चलता रहा प्रफ़ुल्ल पटेल के जीत का जश्न..आधी रात तक परिणाम की प्रतीक्षा करते रहे पूर्व विधायक राजेन्द्र जैन सहित कार्यकर्ता.. प्रतिनिधि। 11 जून गोंदिया। 10 जून को हुए महाराष्ट्र की 6 राज्यसभा सीटों के चुनाव में नतीज़े शाम को आने थे, परंतु चुनाव प्रकिया पर आक्षेप आने से ये प्रक्रिया राज्य चुनाव आयोग से मुख्य चुनाव आयोग के पास पहुँच गई। नतीजतन राज्यसभा चुनाव में वोटों गिनती आधी रात को समाप्त हुई। समाचार लिखे जाने तक भाजपा के तीसरे और शिवसेना के…
Read More