कोविड प्रतिबंध में शिथिलता, अब सोम से शुक्र रात्रि 8 व शनिवार 3 तक रहेगी दुकानें शुरू..

2,096 Views रविवार बंद, प्रार्थना स्थल बंद, सिनेमा, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स बंद, रात 9 से आवाजाही में प्रतिबंध प्रतिनिधि। 02 अगस्त गोंदिया। महाराष्ट्र सरकार ने अपने पुराने आदेश में ढिलाई बरतते हुए आज नया आदेश जारी किया है। नए आदेश के तहत अत्यावश्यक व अनावश्यक वस्तुओं की सेवा में बढ़ोत्तरी की गई। नए आदेश के तहत सोमवार से शुक्रवार तक सभी सेवाएं सुबह 9 से रात्रि 8 बजे तक प्रारंभ रहेगी। शनिवार को दोपहर 3 बजे तक तथा आवश्यक वस्तुओं की सेवा छोड़ सभी सेवाएं रविवार बंद रहेगी। नए आदेश के…

Read More

भंडारा: क्या किसी की मौत की प्रतीक्षा कर रहा बांधकाम विभाग..??, एक हप्ते में शुरू हो सड़क निर्माण कार्य- पूर्व पालकमंत्री डॉ. फुके

1,056 Views  प्रतिनिधि। 31 जुलाई । भंडारा जिले के पूर्व पालकमंत्री एवं क्षेत्र से विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके ने भंडारा शहर के खात रोड से शास्त्रीनगर चौक तक जाने वाली खस्ताहाल सड़क को देख सार्वजनिक बांधकाम विभाग को जमकर लताड़ा। पूर्व पालकमंत्री डॉ. फुके ने कहा, इस सड़क का निर्माण कार्य मंजूर हो चुका है, फिर कार्य शुरू करने में देरी किस बात की, क्या सड़क निर्माण विभाग किसी की मौत होने की प्रतीक्षा कर रहा है? उन्होंने कहा ये रास्ता नागरिको के लिए महत्वपूर्ण मार्ग है, छोटे-बड़े…

Read More

भंडारा: दहेगाव खान सुरु होईपर्यंत हा लढा सुरू राहणार – माजी आ.राजेंद्र जैन

1,328 Views  बारव्हा येथे रास्ता रोको आंदोलनात असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती… भंडारा: आज लाखांदुर तालुक्यातील बारव्हा टी पॉईंट येथे दहेगाव येथील कायनाईट खान सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या च्या वतीने रास्ता रोको जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खनिकर्म विभाग भंडारा व तहसीलदार, लाखांदूर यांच्या मार्फत 60 ग्रामपंचायतचे ठरावा सह प्रधानमंत्री भारत सरकार यांना कायनाईट खान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील दहेगाव येथील कायनाईट खान मागील तीस वर्षापासून बंद पडली असून त्यातील तीन हजारहून अधिक काम करणाऱ्या…

Read More

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत…

790 Views  वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून…

Read More

समजून घेवूया धरणांची पाणी क्षमता मोजण्याची एकके

578 Views  भंडारा। सध्या सर्वदूर चांगला पाऊस होत आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडले जात आहे. इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय? आपणास फक्त “लिटर” ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया. धरणात असलेला पाणीसाठा मोजण्यासाठी आणि त्यातून सोडण्यात येणारं पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जातात. पाणीसाठा मोजला जातो तो टी.एम.सी. आणि द.ल.घ.मी.मध्ये. ‘टीएमसी’ म्हणजे अब्ज घनफूट, तर ‘दलघमी’ म्हणजे दहालाख घनमीटर. नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात…

Read More