RTO गोंदिया मार्फ़त वाहन चालकांचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर 08 व 09 सप्टेंबर ला..

472 Views गोंदिया, दि.5 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया मार्फत शुक्रवार व शनिवार 08 व 09 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) गोंदिया येथे नेत्र व अरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांची तज्ञ डॉक्टरांद्वारे नेत्र तपासणी करण्यात येऊन मोफत चष्मा वितरण देखील केले जाणार आहे. यासोबतच रक्तविषयक, ब्लडशुगर व ब्लडप्रेशर इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. सर्व तपासण्या या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. सर्व वाहन चालकांना विशेषत: प्रवासी बस, स्कुलबस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक चालकांनी या…

Read More

खा. प्रफुल पटेलांच्या आग्रही भुमिकेने चुटिया येथील शेतकऱ्यांना मिळाला न्याय…

821 Views  त्या 432 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरु गोंदिया: 5 सेप्टें. तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून ४३२ सह जवळ पास ८०० शेतकऱ्यांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ ऑगष्ट रोजी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने खासदार श्री प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली. दरम्यान दिलेल्या आश्वासनानुरुप शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोणातुन राज्य सरकार, पणन महामंडल, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाशी संपर्क साधुन आग्रही भुमिका घेतली. यामुळे अन्न…

Read More

गोंदिया: सीएम से मिलें जनता के आमदार, प्रस्ताव पर कराए हस्ताक्षर, अब जल्द होगा 3.5 करोड़ राशि का भुगतान..

660 Views प्रतिनिधि। 5 सितंबर गोंदिया। पिछले कुछ दिनों पूर्व चुटिया ग्राम के सैकड़ों किसानों ने श्रीराम अभिनव सहकारी संस्था द्वारा धान बिक्री का भूगतान पिछले 3 माह से नहीं किये जाने, व गड़बड़ी होने का आभास होने पर न्याय हेतु विधायक विनोद अग्रवाल के कार्यालय समक्ष आंदोलन किया था। विधायक विनोद अग्रवाल ने सभी किसानों को आश्वस्त किया था कि वे किसानों के साथ ततपरता से खड़े होकर शासन से धान बिक्री का पैसा दिलवाएंगे। उस दौरान डिप्टी सीएम देवेन्द्र फडणवीस ने विधायक विनोद अग्रवाल को संदेश देकर आश्वस्त…

Read More

गोंदिया: अमली पदार्थ “गांजा” बाळगणाऱ्या, साठा करणाऱ्या दोघांना अटक , 7 किलो 648 ग्रॅम गांजा जब्त

895 Views पोलीस ठाणे रावणवाडी आणि रामनगर पोलीसांची कामगिरी.. गोंदिया। (4सेप्ट), पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणाऱ्या सर्व  बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करून सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, आळा घालण्याकरीता अवैध धंदे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिल्या होत्या. या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोंदिया उपविभागात धाड मोहीम राबविण्यात आली आहे. दि.03/09/2023 रोजी पो. नि.पुरुषोत्तम…

Read More

गोंदिया: पत्रकारांची लेखणी समाजाला दिशा देणारी : आ. विनोद अग्रवाल

777 Views प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिवस व सत्कार सोहळा.. गोंदिया: आजघडीला सोशल मीडियातून अनेक बातम्या व माहिती जलद गतीने प्राप्त होत असते मात्र त्यात विश्वसनीयतेचा अभाव असतो. अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारांनी विशेषतः प्रिंट मीडियाने आपली विश्वसनीयता व खरेपणा आज ही कायम ठेवलेला आहे. शासन, प्रशासन व समाजाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार आपल्या लेखणीतून सकारात्मक पद्धतीने निरंतर करीत आहेत, असे प्रतिपादन आ. विनोद अग्रवाल यांनी केले. ते १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर (द गेटवे) येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिन व…

Read More